गुडगाव

Mumbai Soniya Bhuvan 02:02

मुंबई । सोनिया भुवन यांनी परत आणले राष्ट्रवादीच्या आमदारांना

अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली.

Nov 25, 2019, 03:20 PM IST
Mumbai NCP Leader Escape From Delhi 03:38

मुंबई । राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?

राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?

Nov 25, 2019, 03:15 PM IST

राष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा  संपर्क शरद पवारांशी कसा झाला ? 

Nov 25, 2019, 03:01 PM IST

हरयाणा | गुडगावमध्ये शिवजयंती साजरी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 5, 2018, 09:37 AM IST

९ महिन्यांच्या मुलीला चालत्या रिक्षातून फेकून महिलेवर सामूहिक बलात्कार

चालत्या रिक्षातून ९ महिनांच्या मुलीला फेकून तिघा नराधमांनी एका महिलेवर बलात्कार केला.  फेकलेल्या चिमुकलीचा मृत्यू झाला. २३ वर्षीय महिला मध्यरात्री रिक्षाने आपल्या आईवडिलांकडे जात होती. 

Jun 6, 2017, 12:47 PM IST

गुडगाव, बंगळुरुमध्ये पूरस्थिती कायम; शाळांना सुटी तर अनेक ठिकांनी वाहतूक कोंडी

पावसाचा देशभरात कहर पाहायाला मिळतोय. हरियाणात पावसाचा कहर सुरुच आहे. गुडगावमध्ये पावसाचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर साचले आहे. त्यामुळं गुडगावमध्ये तब्बल 15 ते 20 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

Jul 30, 2016, 11:02 PM IST

मुसळधार पावसामुळे दिल्ली, गुडगाव, बंगळूर, हैदराबाद तुंबले

बंगळूर, हैदराबादसह  दिल्लीलगतच्या परिसरात मुसळधार पाऊस झाला, यामुळे ट्रॅफिक जॅमचा सामना वाहन चालकांना करावा लागला. नदीनाल्यांवरील अतिक्रमणामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये तात्काळ पूर येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Jul 29, 2016, 07:46 PM IST

हरियाणात पूरस्थिती, अनेक रस्ते पाण्याखाली

दिल्ली-जयपूर महामार्गावर आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालीय. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं हरियाणातल्या गुरुग्राममध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी तर नागरीक १४ ते १५ तासांपासून अडकून पडले.

Jul 29, 2016, 07:42 PM IST

आता गुरूग्रामने ओळखले जाईल गुडगाव

 हरियाणातील मनोहर लाल खट्टर सरकारने गुडगाव जिल्ह्याचे नाव बदलून गुरूग्राम केले आहे. या नामकरणासाठी त्यांनी महाभारताचा संदर्भ दिली आहे. 

Apr 12, 2016, 11:27 PM IST

शॉकिंग व्हीडिओ : कारने बाईकस्वाराला ५०० मीटर फरफटत नेले

गुडगाव येथे हृदय हेलावणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका होंडी सिंटीकारने बाईकस्वाराला धडक दिली. त्यानंतर ५०० मीटर फरफटत नेले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. कारने बाईकला पाठिमागून धडक दिली. त्याच तिस्थित कार पुढे बाईकस्वाराला बोनेटवर घेऊन पुढे गेली....

Apr 2, 2016, 09:56 AM IST

आई होती लिव्ह इन रिलेशनमध्ये, पार्टनरने तिच्याच मुलीवर केला बलात्कार

आईच्या लिव्ह इन पार्टनरने तिच्या २० वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुडगावच्या लक्ष्मण विहार फेज २ भागात घडलीये. 

Jan 23, 2016, 10:28 AM IST

दिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण

 दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

Dec 28, 2015, 05:18 PM IST

शिवसेनेनं आता गुडगावमधील पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम उधळला!

शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांचा विरोध सुरूच आहे. शनिवारी हा विरोध मुंबईतून थेट गुडगावला पोहोचला. गुडगावमध्ये होणारा पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम शिवसैनिकांनी उधळून लावला. 

Oct 25, 2015, 09:32 AM IST