गुढीपाडव्याच्या दिवशी मराठमोळी संस्कृती जपणारी अद्वितीय, पारंपरिक मुलांची नावे
Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडवा.. हिंदू नववर्ष दिन. आजच्या दिवशी घरी बाळाचा जन्म झाला असेल तर ठेवा ही खास पारंपरिक, मराठमोळी नावे.
Apr 9, 2024, 08:54 AM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात? जाणून घ्या पारंपारिक आणि वैज्ञानिक कारण
Bitter Melon Leaves : उद्या महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खातात. पण तुम्ही कधी विचार केलाय का? सणाच्या दिवशी कडू प्रसाद का खाल्ला जातो?
Apr 8, 2024, 12:54 PM ISTगुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा 5 शुभ चिन्हे, घरात कायम राहिल सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य
Gudi Padawa 2024 : मंगळवारी हिंदू नववर्ष सण म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असल्यामुळे अनेक घरांमध्ये शुभ चिन्ह लावली जातात. आजच्या दिवशी प्रत्येकाने घरात या 5 शुभ चिन्हे लावली तर कायम सुख, समाधान आणि ऐश्वर्य वास करेल यात शंका नाही.
Apr 7, 2024, 01:29 PM ISTGudi Padwa 2024 : गुढी पाडव्याला खरेदी करण्याची परंपरा का आहे?
Gudi Padwa 2024 : मराठी नवंवर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरु होतं. नवीन वर्ष 2024 मध्ये विक्रम संवत 2081 कसे असेल, गुढीपाडव्याला खरेदी का करण्यात येते जाणून घ्या.
Apr 6, 2024, 09:52 AM ISTAnushka Sharma नं गुढी पाडव्यानिमित्तानं दिली 'या' मराठमोळ्या पदार्थाला पसंती
Anushka Sharma नं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं कोणती मराठी डिश खाल्ली ते सांगितलं आहे. अनुष्कानं यंदाचा गुढी पाडवा हा मराठमोळ्या अंदाजात साजरा केला आहे. दरम्यान, अनुष्का शर्मानं शेअर केलेला फोटो हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Mar 23, 2023, 02:09 PM ISTGudi Padwa 2023 : Kokanheartedgirl अंकिता वालावलकरचा गुढी पाडवा लूक तुफान व्हायरल
Gudi Padwa 2023 : गिरगावची शोभायात्रा अंकिसाठी नवी नाही. पण, यंदाचं वर्ष तिच्यासाठी खास ठरलं. कारण, गेल्या काही महिन्यांमध्ये किंबहुना वर्षभरात अंकिता सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आली आहे.
Mar 22, 2023, 02:29 PM IST
Gudi Padwa 2023 : आई भवानी तुझ्या कृपेनं... ; गिरगावच्या शोभायात्रेत साकारली तुळजाभवानी
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : गिरगावमध्ये सकाळपासूनच अनेकांनी या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी धाव मारली.
Mar 22, 2023, 11:37 AM ISTGudi Padwa 2023 : Royal Enfield वरून ती आली... तिनं जिंकलं; गिरगावचा पाडवा गाजवणाऱ्या चारचौघी...
Gudi Padwa 2023 Girgaon Shobha Yatra : यंदाही गुढी पाडव्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात तरुणांनी गिरगावातील शोभायात्रेला हजेरी लावली. यावेळी काही चेहऱ्यांवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Mar 22, 2023, 10:09 AM IST
Gudi Padwa 2023 Rangoli Designs : उभारा विजयाची गुढी अन् दारात काढा सुरेख रांगोळी, झटपट आणि सोपे डिझाईन, पाहा VIDEO
Gudi Padwa 2023 Rangoli Designs Video: येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..अशा या आनंदाचा सणी दारावर सुरेख रांगोळीसाठी या सोप्या रांगोळी डिझाईन आणेल तुमच्या अंगणात आनंद...
Mar 22, 2023, 07:42 AM ISTGudi Padwa 2023 Panchang : गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वच मुहूर्त शुभ, पण नेमकं सोनं खरेदीसाठी कधी जावं?
Gudi Padwa 2023 Panchang : आजचं पंचांग थोडं खास आहे, कारण आजचा दिवसही तसाच आहे. एका नव्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यामुळं या पर्वात यशाची गुढी उभारण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
Mar 22, 2023, 06:23 AM IST
Gold Price Hike: 17 वर्षांत 50,000 रुपयांनी वाढले सोन्याचे दर; 2006 मध्ये किती रुपये मोजावे लागत होते माहितीये?
Gold Price Hike: आर्थिक संकटं असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. अशा परिस्थितीत गेल्या 17 वर्षांमध्ये सोन्याचे दर इतके वाढले आहेत की तुम्ही कल्पनाही करणार नाही.
Mar 21, 2023, 12:00 PM IST
डोंबिवली | गुढी पाडव्यानिमित्त फडके रोडवर उत्साह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 18, 2018, 03:49 PM ISTगुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नागपुरात महिलांची रॅली
गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला नागपुरात महिलांची बाईक आणि स्कूटर रॅली काढण्यात आली.
Mar 17, 2018, 10:31 PM ISTमुंबई । मराठी वर्ष आणि गुढी पाडवा, काय आहेत वैशिष्ट्ये?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 08:17 PM ISTनागपूर । गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महिलांची रॅली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 08:14 PM IST