गुण

आदिवासी खेळाडूंनाही २५ वाढीव गुणांचा फायदा

आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी खेळाडूला २५ वाढीव गुण, पाच टक्के खेळाडू आरक्षण या सवलतीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी दिली.

Feb 18, 2015, 11:05 PM IST