नरभक्षी जोडप्याने एका वर्षात १८ लोकांना खाल्ले.... मानवी मांसाचे घातले लोणचे...
केवळ धक्कादायकच नव्हे तर, केवळ कहाणी ऐकून अंगावर रोमांच उभा राहतील आणि भीतीने सर्वांगाला घाम सुटेल असा प्रकार पुढे आला आहे. रशियातील एका नरभक्षी जोडप्याने तब्बल १८ जणांना मारून खाल्लं आहे. इतकेच नव्हे तर, हे जोडपे मांनवी मांसाचे लोणचे घालून ते फ्रिजमध्ये ठेवत असे.
Sep 26, 2017, 04:45 PM ISTपिंपरी-चिंचवड । गुन्हेगारीत मोठ्याप्रमाणात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:15 PM ISTनाशिक | वाढती गुन्हेगारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 09:18 PM ISTराज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 07:15 PM ISTनाशिकमध्ये कुख्यात गुंडाचा अज्ञातांकडून खून, नागरिकांत दहशत
नाशिकच्या म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कला नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय.
Aug 18, 2017, 01:31 PM ISTदोन गटांत झालेल्या हाणामारीत दोघांनी गमावला जीव
हिंगोली शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. काल रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा जीव गेलाय. तर १२ जण जखमी आहेत, त्यापैंकी दोघे गंभीर जखमी आहेत.
Aug 18, 2017, 12:53 PM ISTनाशिकच्या गुन्हेगारीचा भेसूर चेहरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 6, 2017, 10:15 PM IST‘चरित्र’ देणार काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची पोलिसांना कुंडली
‘चरित्र’ या सॉफ्टवेअरमुळे ठाणे पोलिसांना आता अवघ्या काही मिनिटांमध्ये गुन्हेगारांची कुंडली मिळणार आहे.
Jan 3, 2017, 10:07 PM ISTसंशयीत दहशतवाद्यांकडून बँकेत १० लाखाचा दरोडा
श्रीनगर: दक्षिण कश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही अज्ञात संशयित दहशतवाद्यांनी गुरूवारी एका बँकेत दरोडा टाकून १० लाखाची रोकड पळवली.
बँक कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन आरोपी पसार झाले आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची तपास मोहिम चालू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Dec 8, 2016, 08:52 PM ISTधक्कादायक राज्यातल्या गुन्हेगारीत वाढ
राज्यात २०१५ मध्ये दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये २०१४ च्या तुलनेत 9.97टक्के वाढ झाली आहे, असं असताना याच वर्षात खुनासह, दरोडे तसेच जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मात्र उल्लेखनीय घट झालीय. त्याचवेळी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात 16.57 टक्के इतकी वाढ नोंदवली गेलीय.
Nov 29, 2016, 08:22 PM ISTराज्यात महिलांवरील अत्याचार गुन्ह्यात 16.57 टक्के वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2016, 01:15 PM ISTनंदुरबारच्या गुंडाचं अमळनेरात थैमान, एसपींच्या झोपेचा 'अर्थ' काय?
नंदुरबार शहरातील शेकडो गुंड मागील पाच ते सहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात होते. एका पत्रकारालाही त्यांनी मारहाण केली होती, याची माहिती जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर यांना नव्हती का? असा सवाल आता विचारला जात आहे.
Nov 27, 2016, 06:05 PM IST'विनयभंगप्रकरणी भाजपमधून हकालपट्टी झालेल्या गणेश पांडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची'
भाजयुमोच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झालेल्या गणेश पांडे याच्याकडे मनी, मसल पॉवर आहे. पांडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी वृत्तीची आहे.
Mar 31, 2016, 08:49 AM IST