गुन्हेगारी

Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?

Torres च्या जाळ्यात फसले लाखो मुंबईकर; कंपनीच्या मालकाचा ठावठिकाण सापडला, घसघशीत परताव्याच्या नादात मुंबईकरांचे कोट्यवधी पैसे बुडाले... पाहा टोरेस घोटाळ्यात आज नवं काय घडलं? 

Jan 8, 2025, 09:02 AM IST

Kalyan Rape- Murder Case: विशाल गवळीला कोर्टातच कोसळलं रडू; पोलिसांना म्हणाला, 'मला फक्त एकदाच...'

Kalyan Rape- Murder Case: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळी (Vishal Gawli) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Gawali) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Jan 4, 2025, 12:14 PM IST

अल्पवयीन मुलाला मुजोरीचं बाळकडू! पालक आणि शाळेची जबाबदारी किती महत्वाची?

Pune Porsche Accident : बेदरकार कार चालवून दोघांचे बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची शाळेत असल्यापासूनच मुजोरी सुरू होती. प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे (Sonali Tanpure) यांनी केलेल्या आरोपांनंतर ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

May 22, 2024, 09:18 PM IST

Jalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण

Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.  

Feb 7, 2024, 09:22 AM IST

Vande Bharat Express : एका सिगारेटने थांबली सुपरफास्ट वंदे भारत

Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. त्याच आताही अशाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Jan 10, 2024, 09:58 AM IST

पतीवर विषप्रयोग फसला, मग शेजाऱ्याला दिली जीवे मारण्याची सुपारी, पण तरीही...

Pune News Today In Marathi: पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीमध्ये पत्नीने पतीला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात तो वाचल्याने थेट सुपारी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

 

Dec 12, 2023, 03:29 PM IST

अरे देवा! म्यूझिक कॉन्सर्ट सुरू असताना अचानक लाइट गेली अन् 72 मोबाइल लंपास

Music Concert : सनबर्न फेस्टिव्हल सुरू होते, नेदरलँडच्या कलाकारांची संगीत मैफल रंगली होती, 10 हजार लोक जमली अन् अचानक बत्तीगुल झाली आणि मग...

Oct 11, 2023, 03:48 PM IST

Condom च्या पाकिटामुळे उलगडलं हत्येचं गुढ, पोलीस ट्रेनिंगमध्येही होणार या प्रकरणाचा समावेश

Murder Mystrey : कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी केवळ एका कंडोमच्या पाकिटाच्या आधारावर आरोपींचा शोध घेतला. विशेष म्हणजे या प्रकरणाचा आता पोलीस ट्रेनिंगमध्ये समावेश केला जाणार आहे. 

Jun 26, 2023, 10:23 PM IST

मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Mumbai Local  Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.

Jun 15, 2023, 10:59 AM IST

लखनऊ कोर्टाबाहेर गोळीबार! पोलिसांसमोर कुख्यात गुंडाची गोळी झाडून हत्या, वकिलाच्या वेशात हल्लेखोर

Lucknow Court Shootout: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या वजीरगंज भागात पोलिसांसमोरच एका गुडांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. लखनऊ कोर्टाबाहेर वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केला.

Jun 7, 2023, 04:52 PM IST

14 वर्षांच्या बहिणीने 11 वर्षांच्या भावाला संपवलं, स्निफर डॉगने एका झटक्यात पकडलं

Crime News: पोलिसांनी स्निफर डॉग रुबीसमोर काही संशयीतांना उभं केलं. यात मृत मुलाची बहिणही उभी होती. स्निफर डॉगने एका झटक्यात तिच्यावर उडी मारली आणि तिला पकडून दिलं.

May 26, 2023, 10:18 PM IST

'सॉरी पप्पा, सॉरी मम्मी! मी जिच्यावर प्रेम करतो तिचं आज लग्न आहे...' चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन

Crime News : प्रेयसीचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झाल्याचं तो सहन करु शकला नाही आणि प्रेयसीच्या लग्नाच्याच दिवशी त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपलं. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे

May 5, 2023, 10:57 PM IST

धक्कादायक! इन्स्टाग्रामवर मैत्री केली, तिला भेटायला बोलावलं आणि चौघांनी... स्टेशन परिसरात सापडली

Kalyan Crime News : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीवर आरोपीने एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींनी अटक केली आहे.

Apr 27, 2023, 10:44 PM IST

पती आणि सासूला मृत्यूच्या हळूहळू जवळ नेत होती, सलग 7 महिने विषप्रयोग आणि शेवटी...

एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा कट तीने रचला होता, कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने तीने सर्व प्लानिंग केलं होतं, मुंबईत सांताक्रुझमध्ये एका कपडे व्यापाराच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. 

Apr 16, 2023, 08:48 PM IST