गूगल

गूगलवर सर्वाधिक सर्च झालेला शब्द पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

 गूगलच्या सर्वाधिक सर्च महिलेच्या यादीत सनी लिओनी अव्वल होती. तर सर्वाधिक सर्च पुरुषाच्या यादीत सलमान खानचे नाव घोषित करण्यात आले होते.

Dec 13, 2018, 04:48 PM IST

गूगलचे 'हे' अॅप बंद होणार

Allo अॅप मार्च 2019 पर्यंत सुरु असेल. 

 

Dec 6, 2018, 07:40 PM IST

क्लाऊड सेवा 'गूगल वन' भारतात लॉन्च... स्टोअरेजसाठी पैसे मोजावे लागणार!

अमेरिकेत ही सर्व्हिस ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्यात आली होती

Oct 13, 2018, 12:03 PM IST

Google देत आहे १ लाख रुपये जिंकण्याची संधी, बस्स तुम्ही हे करा काम !

Google Pay वर मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला १ लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.

Aug 30, 2018, 09:56 PM IST

परवानगी नाकारल्यानंतरही तुमच्या प्रत्येक पावलावर 'गूगल'ची नजर

 अॅन्ड्रॉईड यूजर्स आणि जगभरातील लाखो आयफोन यूझर्सशी ही प्रतारणा

Aug 14, 2018, 01:02 PM IST

बेरोजगार तरूणाच्या 'या' एका स्मार्ट कामामुळे Google, Netflix मधून ऑफर्सचा पाऊस

मनासारखी नोकरी मिळणं आणि तिथं टिकून राहणं हे आजकाल अवघड होऊन बसलं आहे. 

Jul 31, 2018, 08:51 PM IST

समोसे विकण्यासाठी त्यानं सोडली 'गूगल'ची नोकरी

मुनाफनं केवळ जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर इथवर मजल मारलीय

Jul 25, 2018, 09:19 AM IST

... म्हणून गूगलला ३४,३०८ कोटींंचा दंड

गूगल या आघाडीच्या सर्च इंजिनला युरोपियन संघाने दणका दिला आहे. 

Jul 18, 2018, 09:35 PM IST

आश्चर्यकारक ! डॉक्टरांआधीच 'हे' बांधणार मृत्यूचा अचूक अंदाज

गूगलची 'मेडिकल ब्रेन' टीम आता रूग्णाच्या मृत्यूबाबतचा अंदाज वर्तवणार आहे. 

Jun 20, 2018, 04:36 PM IST

बिहारच्या आदर्श कुमारला 'गूगल'मध्ये 1 कोटीच्या पॅकेजची ऑफर

इंजिनियरिंगचं शिक्षण घेताना अनेकांना प्रतिष्ठीत कंपनीत गलेलठ्ठ पगार देणारी नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. 

Jun 3, 2018, 09:39 AM IST

कामगार दिनी खास डूडल बनवून गुगलने दिल्या कामगारांना शुभेच्छा...

कामगार दिनाची सुरूवात १९व्या शतकाच्या अखेरीस झाली.

May 1, 2018, 12:12 PM IST

पासवर्डची जागा घेणार नवे तंत्रज्ञान, चेहरा पाहून होणार अकाऊंट लॉगीन

 हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी Google Chrome आणि Microsoft Edge काम करत आहे. येत्या काही काळात ही सेवा थेट युजर्सला वापरण्यात येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 

Apr 11, 2018, 09:47 PM IST