गृहनिर्माण संस्था

गृहनिर्माण संस्थांसाठी महत्वाची बातमी, डिम्ड कन्व्हेअन्ससाठी 'ही' कागदपत्रे लागणार

राज्यातील गृहनिर्माण संस्थांची ( Housing Society) संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण  संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण ((Deemed Conveyance) झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे. 

Dec 30, 2020, 08:21 AM IST