गोएअर

गोएअरची नवी 'मान्सून सेल' ऑफर जाहीर

स्वस्त दरात विमान प्रवास करण्याची खास नवी ऑफर गो एअर या खासगी विमान कंपनीने आणली आहे. 

Jun 5, 2018, 03:02 PM IST

GoAir ची 'प्रजासत्ताक स्पेशल' ऑफर... केवळ ७२६ रुपयांत विमानप्रवास

स्वस्त दरांमध्ये विमानप्रवास घडवून आणणाऱ्या गो एअर एअरलाईननं प्रजासत्ताक स्पेशल ऑफर  जाहीर केलीय. 

Jan 24, 2018, 02:47 PM IST

अवघ्या ३१२ रूपयांमध्ये 'गो एअर' सोबत करा विमानप्रवास

सुट्ट्यांच्या काळ सुरू होतोय. अवघ्या दीड महिन्यात २०१८ सुरू होईल. मग नववर्षाचं सेलिब्रेशन आणि तुमचा सुट्ट्यांच्या प्लॅन बनवत असाल तर 'गो एअर' ची खास ऑफर तुमच्यासाठी आहे.

Nov 25, 2017, 09:03 AM IST

अवघ्या ६०० रुपयांत करा विमान प्रवास

विमान कंपनी गोएअरने प्रवाशांसाठी स्वस्तात मस्त विमान प्रवासाची ऑफर आणलीये. या योजनेंतर्गत तुम्ही अवघ्या ६०१ रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास करु शकता. 

Jan 28, 2016, 01:17 PM IST

महिला दिन: जेट आणि एअर इंडियाची विशेष ऑफर

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भारतीय विमान कंपनींनी महिलांसाठी विशेष ऑफर ठेवल्या आहेत. महिलांसाठी जेट एअरवेजनं विमान प्रवासाच्या तिकीटावर सूट दिलीय. तर गोएअरनं कमीतकमी भाड्यामध्ये बिझनेस क्लासनं प्रवास करण्यासाठी महिलांना मुभा दिलीय.

Mar 7, 2014, 10:07 PM IST