गोवा विधानसभा पोटनिवडणूक

गोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान

गोव्यात पणजी आणि वाळपई मतदारसंघात विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. पणजीत ७० टक्के तर वाळपईत ७९ टक्के मतदान झाले. 

Aug 23, 2017, 10:18 PM IST