गोविंद पानसरे हत्या प्रकरण

पानसरे हत्या प्रकरणी आणखी तीन मारेकऱ्यांना घेतले ताब्यात

पानसरे हत्या प्रकरणातील आणखी तीन मारेकऱ्यांना मुंबई, पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

Sep 6, 2019, 11:59 AM IST

पानसरे हत्या प्रकरण : साक्षीदार साडवीलकर यांच्या विरोधात समीर गायकवाडची तक्रार

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडवीलकर यांच्या विरोधात या हत्येतील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाडने जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केलाय. 

Nov 21, 2017, 05:37 PM IST

गोविंद पानसरे हत्या प्रकरण : आरोपी समीर आज कोल्हापुरात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 08:21 AM IST

पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाडला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता वेगानं पुढे सरकत आहे. पानसरे यांच्या हत्येबाबत समीरचे दोन संभाषण पोलिसांना सापडले आहेत. मैत्रिण ज्योती कांबळे सोबत बोलतांना समीरनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं सरकारी वकीलांनी कोर्टात सांगितलं. 

Sep 23, 2015, 05:57 PM IST

गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आणखी चौघांना अटक

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर विष्णू गायकवाड याला अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी ४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Sep 17, 2015, 01:56 PM IST