गौतम गंभीर

PHOTO: गौतम गंभीर प्रशिक्षक बनताच 'या' पाच खेळाडूंना लागणार लॉटरी, टीम इंडियात होणार एन्ट्री

Gautam Gambhir Team India Coach : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामात गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता नाईट रायडर्स चॅम्पियन बनली. त्यानंतर गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या चर्चांना वेग आला आहे.

Jun 19, 2024, 08:51 PM IST

विराटसोबतच्या नात्याबाबत पहिल्यांदाच Gautam Gambhir ने केला खुलासा, म्हणतो 'काही गरज नाही...'

Gautam Gambhir On Virat Kohli : टीम इंडियाचे अॅग्रेसिव्ह खेळाडू म्हणून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांना ओळखलं जातं. या दोन्ही खेळाडूंची मैदानात अनेकदा वाद देखील झाले आहेत.

May 30, 2024, 07:09 PM IST

गंभीरच्या नावावर Sourav Ganguly नाराज? बीसीसीआयचे कान टोचले; सांगितलं हेड कोच कसा असावा?

Sourav Ganguly On Team India Head Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी (Team India Head Coach) गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुलीने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे. 

May 30, 2024, 04:53 PM IST

IPL जिंकूनही गंभीरची भूक भागेना, म्हणतो 'आता मला फक्त एवढं करायचंय'

Gautam Gambhir : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ बनण्यासाठी आम्हाला अजून 3 ट्रॉफी जिंकण्याची गरज आहे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. 

May 29, 2024, 11:22 PM IST

Gautam Gambhir होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, जय शहांसोबत काय बोलणं झालं? रिपोर्टमध्ये खुलासा

Gautam Gambhir As Team India Head Coach : केकेआरचा मेन्टॉर गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

May 28, 2024, 06:37 PM IST

मिचेल स्टार्कची 'पैसा वसूल' कामगिरी, आयपीएलमध्ये इतिहास रचत गौतम गंभीरचा निर्णय ठरवला खरा

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोलकात नाईट रायडर्सने जेतेपद पटकापलं. कोलकाताच्या या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. मिचेल स्टार्कने दमदार कामगिरी करत नाव ठेवणाऱ्यांची तोंड बंद केलीत.

May 27, 2024, 04:35 PM IST

कर्णधार म्हणून मी कसा...; विजयानंतर गंभीरने घेतलं अय्यरचं क्रेडिट? नेमकं काय म्हणाला श्रेयस?

Gautam Gambhir: इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये पोहोचली तेव्हा कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अय्यरला गौतम गंभीरला स्वतःपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाल्याबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं म्हटलंय.

May 27, 2024, 09:03 AM IST

VIDEO : मैदानात अंपायरशी भिडला गौतम गंभीर, यामागचं कारण विराट तर नाही ना? सत्य जाणून घ्या

IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला तेव्हा मैदानावरील वातावरण अनेकदा तापलं. विराट आणि गंभीर दोघेही रागावलेले दिसत होते पण त्यामागचं कारण काय? प्रथम, विराट कोहली आऊट दिल्याने रागावलेला दिसला आणि गंभीरने अंपायरशी वाद देखील केले..

Apr 22, 2024, 09:21 AM IST

Gautam Gambhir: खासदार गौतम गंभीरचा राजकारणाला अचानक रामराम; काय आहेत त्याच्या क्रिकेट कमिटमेंट्स?

Gautam Gambhir: गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती घेण्यामागे क्रिकेटची बांधिलकी हे कारण सांगितलं आहे. मात्र, दुसरीकडे पक्ष क्वचितच त्याला उमेदवारी देईल असे अनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आले होते. 

Mar 2, 2024, 12:11 PM IST

'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?

Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं. 

Feb 21, 2024, 04:54 PM IST

पाकिस्तान फुसका बार! गौतम गंभीर म्हणतो, 'हा' संघ टीम इंडियाचा नवा दुश्मन

Gautam Gambhir On perfect rivalry : टीम इंडियाचा नवा दुश्मन कोण? यावर टीम इंडियाचा माजी स्टार सलामीवीर गौतम गंभीर याने मोठं वक्तव्य केलंय.

Jan 1, 2024, 04:26 PM IST

'गौतम गंभीरने मला मिस्ड कॉल...', अभिनेत्री पायल घोषचे सनसनाटी आरोप, म्हणते 'इरफानला डेट करत असताना...'

Payal Ghosh allegation on Gautam Gambhir : 2011 पासून मी 5 वर्ष इरफान पठाणला (Irfan Pathan) डेट केलं. गौतम गंभीर आणि अक्षय कुमार देखील माझ्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात होते, असं पायल घोषने म्हटलं आहे.

Dec 1, 2023, 06:59 PM IST

IPL आधी गौतम गंभीरचा मोठा निर्णय, लखनऊची साथ सोडली; म्हणाला 'आता मी...'

गौतम गंभीरने आयपीएल 2024 आधी मोठा निर्णय घेतला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या निर्णयाची घोषणा केली आहे. 

 

Nov 22, 2023, 12:29 PM IST

निवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..

Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.

Nov 18, 2023, 11:29 PM IST

World Cup: विराट-नवीन यांच्यातील वादाला पूर्णविराम; दोघांच्याही मैत्रीवर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल

Gautam Gambhir Reaction: विराट आणि नवीन एकमेकांसमोर आले. मात्र यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये प्रेम दिसून आलं. चाहत्यांनी दोघांच्याही या कृत्याचं कौतुक केलंय. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 12, 2023, 10:26 AM IST