गौरव

'खिलजी'चा 'दादासाहेब फाळके' पुरस्कारानं गौरव

संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा 'पद्मावत'मध्ये अभिनेता रणवीर सिंह यानं काळी बाजू असलेली 'अलाउद्दीन खिलजी'ची भूमिका इतक्या उत्कृष्टरित्या निभावली की त्याच्यासमोर इतर कलाकार पार झाकोळून गेले. याच भूमिकेसाठी रणवीर सिंहला यंदाच्या वर्षाचा उत्कृष्ट अभिनेता म्हणून 'दादासाहेब फाळके' पुरस्कार जाहीर झालाय. 

Apr 9, 2018, 11:09 PM IST

वयोवृद्ध कलाकारांची सरकारकडून अशी उपेक्षा का?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 10:25 PM IST

अभिनेता सलमान खानचा ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कारने गौरव

बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान याला लंडनमधील ग्लोबल डायव्हर्सिटी पुरस्कारने गौरविण्यात आलं आहे. 

Sep 16, 2017, 01:40 PM IST

हरमनप्रीतचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव

भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हिचा राष्ट्रीय खेळ दिनाच्या दिवशीच 'अर्जुन पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आलाय. 

Aug 30, 2017, 07:18 PM IST

क्रिकेटर - फ्लाईट लेफ्टनंट शिखा पांडेचा 'वायूसेने'कडून सत्कार

वायुसेनेचे अध्यक्ष बी एस धनाओ यांनी नुकत्याच संपलेल्या वर्ल्डकपमध्ये दमदार परफॉर्मन्ससाठी क्रिकेटर फ्लाईट लेफ्टनंट शिखा पांडे हिचा सत्कार केलाय. 

Aug 2, 2017, 08:58 PM IST

टेनिसची पुढची पिढी घडवणाऱ्या 'मार्कर्स'चा गौरव!

कोणत्याही टेनिस खेळाडूच्या करिअरमध्ये जसं कोचचं महत्त्व असतं तसंच टेनिस मार्करची भूमिकाही महत्त्वाची असते. म्हणूनच मुंबईतील काही महत्त्वाच्या मार्करना टेनिस कोच ताहीर अली यांनी सन्मानित केलं. मुंबईत प्रथमच टेनिस मार्करच्या मेहनतीला गौरवण्यात आलंय.

Jun 14, 2017, 11:16 AM IST

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारानं मान्यवरांचा गौरव

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारानं मान्यवरांचा गौरव

Apr 25, 2017, 02:44 PM IST

राजकुमार यांना डूडलच्या माध्यमातून सलाम

आज कन्नड सुपरस्टार राजकुमार यांची ८८ वी जयंती आहे. भारतीय सिनेमाचे जेम्स बाँड आणि प्रसिद्ध कन्नड अॅक्टर राजकुमार यांना गुगलने डूडल बनवून सलाम केला आहे.

Apr 24, 2017, 12:05 PM IST

म्हणून आयपीएलच्या ओपनिंग सेरिमनीला द्रविड गैरहजर

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला कालपासून सुरुवात झाली आहे. या मोसम सुरु होण्याआधी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ओपनिंग सेरिमनीचा कार्यक्रम पार पडला. 

Apr 6, 2017, 06:12 PM IST

मुंबई महापालिकेने असा केला डब्बेवाल्यांचा गौरव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 12:30 PM IST

आशा भोसलेंना भारतरत्न मिळाला पाहिजे-मोहन जोशी

आशा भोसले यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप मोठा असल्याची भावना सुनिधीने व्यक्त केली.

Dec 2, 2016, 07:08 PM IST