अभिमानास्पद! 'लापता लेडीज'ची ऑस्करवारी, भारताकडून ऑफिशिअल एन्ट्री

Laapataa Ladies: बॉलीवूडकरांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Sep 23, 2024, 01:27 PM IST
अभिमानास्पद! 'लापता लेडीज'ची ऑस्करवारी, भारताकडून ऑफिशिअल एन्ट्री title=
'लापता लेडीज'ऑस्करच्या शर्यतीत

Laapataa Ladies: बॉलीवूडकरांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे. ऑस्कर 2025 साठी भारताकडून किरण रावच्या 'लापता लेडीज' ची एन्ट्री पाठवण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात माहिती दिली आहे. लापता लेडीज सिनेमाला भारतात खूप प्रेम मिळालं. त्याची कहाणी लोकांना आवडली. आता भारताकडून ऑस्करसाठी एन्ट्री पाठवण्यात आल्यामुळे कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.