तुमच्या गावासाठी ग्रामपंचायतीने किती खर्च केला? जाणून घ्या एका क्लिकवर
आपल्या गावचा विकास व्हावा हे प्रत्येकाला वाटते. पण आपली ग्रामपंचायत गावासाठी काय करते हे अनेकांना माहिती नसते. बऱ्याच वेळा गावचा विकास होत नाही म्हणून आपण ओरडत बसतो.ग्रामपंचायतीत आलेला पैसा जातो कुठे हे समजण्याचा प्रयत्न कधी केला आहे का ? तुमच्या ग्रामपंचायतीने केलेला पूर्ण खर्च आणि पुढील महिन्यांतील खर्चाचे प्लानिंग एका क्लिकमध्ये ऑनलाईन बघू शकता.
Aug 11, 2023, 01:44 PM IST...म्हणून ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती
३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार
Jan 19, 2021, 09:55 PM ISTराज्यात ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे.
May 14, 2020, 07:31 AM ISTजळगाव | विद्यार्थ्यांच्या एसटी बसच्या पाससाठी १२.५ लाख रूपयांची तरतूद, नसिराबाद ग्रामपंचायतीचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 04:35 PM ISTपिंपरी-चिंचवड : ग्रामसभेत गावात दारुबंदीचा ठराव मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2017, 11:35 PM ISTग्रामसभेवर गावकऱ्यांनीच आणली जप्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 08:56 PM ISTशनी देवाच्या चौथऱ्यावर महिलांनी चढू नये; ग्रामसभेचा ठराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 08:51 AM IST