अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हायपरलूप प्रकल्पाबाबत माहीती दिली.
Mar 4, 2020, 08:10 PM ISTमुंबई | अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल
मुंबई | अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल
Mar 4, 2020, 08:00 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 05:37 PM ISTपुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद
अखेर, मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)मंजुरी मिळालीय. पीआयबीच्या बैठकीनंतर प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलीय. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांनी ही माहिती दिलीय.
Oct 14, 2016, 01:14 PM ISTसिंधुदुर्ग : सी वर्ल्ड प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 02:15 PM ISTठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...
ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.
Jun 13, 2014, 03:03 PM ISTठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.
Jun 13, 2014, 12:45 PM IST