ग्लेन मैक्सवेल हुए वर्ल्ड कप से बाहर

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! World Cup सुरु असतानाच स्टार शतकवीरचं डोकं फुटलं, गंभीर जखमी

वर्ल्डकप स्पर्धा सुरु असतानाच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. डोक्यावर आपटून स्टार शतकवीर जखमी झाला आहे. यामुळे इंग्लंडविरोधातील सामन्याला त्याला मुकावं लागणार आहे. 

 

Nov 1, 2023, 04:21 PM IST