पृथ्वीला असलेला सर्वात मोठा धोका 2045 नंतर टळणार; ग्लोबल वार्मिंगवर निसर्गानेच काढला जबरदस्त तोडगा
निसर्गानेच ग्लोबल वार्मिंगवर तोडगा काढला आहे. ओझोनचा थर आपो-आप बरा होत आहे.
Oct 8, 2024, 08:51 PM IST
पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी भन्नाट जुगाड! जिओइंजिनिअरिंगचा होणार वापर
पृथ्वीचं तापमान सातत्यानं वाढतंय. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागलाय. पृथ्वीला थंड करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवी युक्ती शोधून काढली.
Mar 16, 2024, 08:18 PM ISTपृथ्वी बनणार आगीचा गोळा! 2023 मध्ये मिळत आहेत भयानक संकेत; वैज्ञानिकही आलेत टेन्शनमध्ये
वाढते तापमान हे पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरत आहे. तापमान वाढीमुळे भविष्यात पृथ्वी आगीचा गोळ बनू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे.
Jul 28, 2023, 06:29 PM ISTग्लोबल वार्मिंगमुळे लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचारात वाढ; जागतिक सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
चीन, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, टांझानिया आणि इंग्लंडमधील शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने याबाबत सर्वेक्षण केले. अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम नातेसंबधावंर होत आहेत. जोडीदाराकडून महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
Jul 1, 2023, 06:18 PM ISTमुंबई | सूर्याचं तापमान सात अंशाने घटणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 09:50 AM ISTहवामान बदल अभ्यास, पॅरिसमध्ये भारतासह १७५ देशांचा ऐतिहासिक करार
हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.
Apr 23, 2016, 07:12 PM ISTअंटार्टिकामध्ये बर्फ वितळणं झालं कमी, नासाचा रिपोर्ट
ग्लोबल वॉर्मिंगमुळे अंटार्टिकामध्ये झपाट्यानं वितळणाऱ्या बर्फामुळे संशोधक चिंतेत होते. मात्र आता नासानं जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये दिलासा दिलाय. नासानुसार मागील २०-३० वर्षात अंटार्टिकामधील बर्फ वितळणं थांबलंय आणि बर्फात वाढ झालीय. त्यामुळं ग्लेशिअरचा थर वाढतोय.
Nov 3, 2015, 04:44 PM IST