घडामोडींना वेग

राज्यमंत्रीमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलाच्या घडामोडींना वेग

राज्यमंत्रीमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलाच्या घडामोडींना आता वेग आला आहे.

Sep 18, 2017, 03:41 PM IST

उरीच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग, पंतप्रधानांसोबत बैठक

उरीच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आलाय. सकाळी 10 वाजता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांनी देशातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत दीड तास चर्चा झाली. यानंतर राजनाथ सिंह, मनोहर पर्रिकर, अजित दोभाल, अरूण जेटली पंतप्रधानांच्या घरी पोहचले आहेत. 

Sep 19, 2016, 12:35 PM IST