अशाप्रकारे मिल्क पावडरने मिळवा तजेलदार त्वचा...
उन्हाळा नुकताच संपला. पण उन्हाळामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या समस्या अजूनही कायम असतील.
Jun 12, 2018, 12:25 PM ISTचेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फेसपॅक
जसजसे वय वाढत जाते तशा वाढलेल्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागतात. चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे वाढलेले प्रमाण वाढलेल्या वयाच्या खुणा दर्शवितात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक उत्पादने आहेत मात्र यामुळे चेहऱ्यावर साईडइफेक्ट होण्याची शक्यता अधिक असते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्ही घरी बनवलेल्या फेसपॅकचा वापर करु शकता.
Apr 18, 2016, 03:59 PM IST