घुमान साहित्य संमेलन

घुमान संमेलनाचा अवाढव्य खर्च...

घुमान संमेलनाचा अवाढव्य खर्च...

May 7, 2015, 09:56 PM IST

घुमान साहित्य संमेलन फक्त 2,29,43,500 रुपयांत!

घुमान इथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा जमाखर्च अखेर जाहीर करण्यात आलाय. जमाखर्चाचा आकडा पाहता मराठी साहित्य संमेलननने कोटींची उड्डाणं घेतल्याचं पाहायला मिळतंय. 

May 7, 2015, 09:07 PM IST

'काही लिहायचं नाही, त्यांचं पंजाब फिरणं झालं'

ज्यांना काही लिहायचं नाही, त्यांचं नुसतं टीव्ही बघण्यापेक्षा घुमानला जाऊन पंजाब फिरणं झालं अशी खोचक टीका, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी मराठी साहित्य संमेलनावर नाशिकमध्ये केली. 

Apr 5, 2015, 10:57 PM IST

घुमान साहित्य संमेलन : साहित्यप्रेमींचे रेल्वेतच हाल

साहित्यप्रेमींचे रेल्वेतच हाल

Apr 2, 2015, 11:26 AM IST