एकनाथ खडसेंना धक्का, भूखंड घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
भोसरी एमआयडीसीतल्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी खडसेंविरोधात एसीबीने पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन मघ्ये गुन्हा दाखल केलाय.
Apr 10, 2017, 08:06 PM ISTबोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा
बोगस कॉल सेंटरमधून ५०० कोटींचा घोटाळा
Apr 8, 2017, 11:27 PM IST१५०० कोटीचा गैरव्यवहार : राज्य सहकारी बँक घोटाळ्याची ६ महिन्यांत चौकशी
राज्य सहकारी बँकेतील १५०० कोटींच्या गैरव्यवहाराच्या चौकशीतील दिरंगाईचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले. ६ महिन्यांत निवृत्त न्यायाधिशांमार्फत करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
Mar 31, 2017, 08:24 PM ISTकोल्हापूर महापालिकेत कोंडाळे खरेदीत घोटाळा उघड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
तुळजाभवानी अनुदानात 1 कोटी 62 लाखांचा घोटाळा, नगरसेवक फरार
तुळजाभवानीच्या 2011 च्या यात्रा अनुदानात अपहार झाल्याचं उघड झाल्याचे पुढ आलेय. 1 कोटी 62 लाखांचा घोटाळा झाल्याचं समोर आले आहे. दरम्यान, आरोपी नगरसेवक फरार झाले आहेत.
Mar 28, 2017, 07:32 PM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 10:09 PM ISTबीड जिल्हा सरकारी बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी १६ जणांना शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2017, 08:40 PM ISTपुण्यात टेम्पल रोजचा जमिन घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 10:00 PM ISTनवी मुंबई महापालिकेत 681 कोटी रुपयांचा मालमत्ता कर घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:42 PM ISTगणित-विज्ञान साहित्य पेटी वाटपात घोटाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2017, 03:48 PM ISTनाशिक झालंय घोटाळ्यांचं शहर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2017, 09:02 PM ISTग्रामविकास खात्यातील अनियमिततेबाबत मुख्यमंत्र्यांची कबुली
ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियानं केला होता. आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर, ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलंय.
Jan 13, 2017, 10:00 PM ISTपुण्यात बीआरटीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप...
पुणे महापालिकेनं बीआरटीचे नवीन मार्ग विकसित करण्यासाठी टेंडर काढलंय. हे टेंडर आहे तब्ब्ल १६७ कोटी रुपयांचं. पण नियम पायदळी तुडवून हे टेंडर मजूर केल्याचा आरोप होतोय.
Jan 10, 2017, 10:28 PM ISTयवतमाळमध्ये क्रीडांगणाच्या नावाखाली लाखोंचा अपहार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2016, 08:57 PM IST