पवार काय बोलतात हे फक्त उद्धव ठाकरेंनाच कळतं- चंद्रकांत पाटील
उद्धव ठाकरेंना फक्त मुंबईतील जमिनींचे भाव माहिती आहेत.
Feb 25, 2020, 04:36 PM ISTचौकशांना आम्ही घाबरत नाही- चंद्रकांत पाटील
चौकशांना आम्ही घाबरत नाही असा टोला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
Feb 22, 2020, 07:46 AM ISTभाजपमधील नाराजांचे काय करायचे; चंद्रकांत पाटलांसमोर आव्हान
विधानपरिषद निवडणुका लक्षात घेता पक्षातल्या नाराजांची वर्णी लावण्याचे आव्हान
Feb 18, 2020, 04:56 PM ISTमुंबई | चंद्रकांत पाटील म्हणाले, इंदुरीकरांचे विधान चुकले पण ...
Mumbai BJP Leader Chandrakant Patil On Indurikar Maharaj
मुंबई | चंद्रकांत पाटील म्हणाले, इंदुरीकरांचे विधान चुकले पण ...
इंदुरीकर महाराजांनी महिलांबाबत असं बोलायला नको होतं- चंद्रकांत पाटील
'इंदुरीकर महाराजांचं विधान चुकीचं असून त्याच समर्थन करत नाही'
Feb 17, 2020, 01:02 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती
चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Feb 13, 2020, 12:45 PM ISTदिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील
दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील
Feb 12, 2020, 12:15 AM ISTदिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील
दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत आहे.
Feb 11, 2020, 06:33 PM ISTभाजप प्रदेशाध्यक्षांना नेमकं काय म्हणायचंय?
भाजप प्रदेशाध्यक्षांना नेमकं काय म्हणायचंय?
Feb 5, 2020, 11:00 PM ISTपुणे । भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद
पुणे येथे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद
Feb 5, 2020, 07:00 PM ISTपुणे । चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला गर्भित इशारा
चंद्रकांत पाटील यांच्याकडून मध्यावधी निवडणुकीचं भाकीत. कुणी विश्वासघात केला ते समजेल. ...
Feb 5, 2020, 06:55 PM ISTपुणे । चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला टोला
सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपने विश्वासघात केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मात्र मध्यावधी निवडणूक झाली तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे समजेल, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.
Feb 5, 2020, 04:30 PM ISTराज्यात डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक - चंद्रकांत पाटील
सरकार पडले तर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणूक होऊ शकेल, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Feb 5, 2020, 04:23 PM IST'काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेतेय, मनसे पोकळी भरून काढेल'
मध्यावधी निवडणूक लागली तर कुणी विश्वासघात केला होता, याचे उत्तर जनताच देईल.
Feb 5, 2020, 03:42 PM IST