चंद्रपूर

कारला लागलेल्या आगीत होरपळून एका अभियंत्यांचा मृत्यू

एका कारला लागलेल्या आगीत होरपळून एका अभियंत्यांचा मृत्यू झाल्याची हृद्यद्रावक घटना घडली आहे. भद्रावती येथील पॉवर ग्रीड कंपनीच्या कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेले धर्मेंद्र खोब्रागडे  पॉवर ग्रीड मध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते.

Aug 27, 2017, 12:45 PM IST

भीषण पाणीटंचाईमुळे राज्यावर मोठे वीज संकट

  चंद्रपूर महापालिकेने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे काही संच बंद करण्याची विनंती केलीय. तसं झाल्यास राज्यात मोठं वीज संकट उद्धभवणार आहे.

Aug 24, 2017, 11:51 PM IST

महिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती

महिलेनं फुलवली कडू कारल्याची गोड शेती

Aug 18, 2017, 03:28 PM IST

नेत्यांच्या वादात काँग्रेसची ध्वजारोहणाची परंपरा तुटली

स्वातंत्र्यदिनी खरंतरं सारे रागलोभ विसरून एकत्र येण्याचा दिवस...

Aug 16, 2017, 06:24 PM IST

चंद्रपुरात आतापर्यंत केवळ ३० टक्केच पाऊस

चंद्रपूर जिल्हा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आत्तापर्यंत केवळ 30 टक्के पाऊस पडलाय. त्यामुळे सगळेच जण पावसासाठी धावा करतायत. 

Aug 14, 2017, 05:34 PM IST