चंद्रपूर

... ही कसली दारुबंदी!

... ही कसली दारुबंदी!

May 8, 2015, 08:59 PM IST

राज्यावर पुन्हा 'वीज'संकट! चंद्रपूर वीज केंद्रातील तीनच संच सुरू

राज्यावर पुन्हा एकदा भारनियमनाचं संकट घोंगावतंय... चंद्रपूर वीज केंद्रातील केवळ तीनच संच सध्या सुरू आहेत. 

May 2, 2015, 05:44 PM IST

माजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार

देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे. 

Apr 30, 2015, 01:08 PM IST

नराधम बाप... 2 मुलींची विहिरीत बु़डवून केली हत्या

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी इथं एका शिवारात पित्यानं २ मुलींची विहिरीत बुडवून हत्या केल्याचं उघड झालंय. 

Apr 22, 2015, 01:26 PM IST

चंद्रपुरात१५ एकरावरील १८०० झाडांची कत्तल

जंगलांच्या संरक्षणासाठी सरकारने अतिशय कडक कायदे केल्याचा दावा केला असला तरी राजकीय संरक्षण लाभलेले लोकं कशा प्रकारे सर्व कायदे धाब्यावर बसवतात याचा उत्तम नमुना चंद्रपूर जिल्ह्यात समोर आलाय. 

Apr 18, 2015, 03:16 PM IST

झी मीडियाचा दणका : खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी

खिमाजी आश्रमशाळेतल्या गैरप्रकाराची चौकशी

Apr 13, 2015, 09:01 PM IST