चकमक

लष्कर कमांडर अबु दुजानाला सेनेनं घेरलं, चकमक सुरू

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तय्यबाचा एक प्रमुख कमांडर अबु दुजाना याला सेनेनं घेरल्याची बातमी येतेय. 

Dec 8, 2016, 11:57 AM IST

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत तर भारताचा एक जवान शहीद झालाय. अद्यापही या भागात चकमक सुरु आहे. 

Nov 25, 2016, 09:34 AM IST

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत ३ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये जवान आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना केली गेली आहे. पाकिस्तानला या कृत्याची जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.

Nov 22, 2016, 05:04 PM IST

दहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली

पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिस-या दिवशीही अखेर 56 तासानंतर संपली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. 

Oct 12, 2016, 04:49 PM IST

पंपोरमध्ये दहशतवादी भारतीय आर्मीमध्ये चकमक

पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरुच आहे. श्रीनगरजवळ पंपोर इथं एका शासकीय इमारतीमध्ये अतिरेकी धुसले. दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्करानं मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे.

Oct 11, 2016, 04:21 PM IST

काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पुन्हा चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानची घुसखोरी सुरुच आहे. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा इथं गोळीबाराचा आवाज ऐकू आला. 

Sep 22, 2016, 11:50 AM IST

कुपवाडाच्या चकमकीत सिंधुदुर्गचे वीरपुत्र शहीद

लान्स नायक पांडूरंग महादेव गावडे यांना आज वीर मरण आलं. जम्मू-काश्मीरमध्ये काल झालेल्या दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्राचा पांडूरंग गावडे जवान जखमी झाला. 

May 22, 2016, 07:26 PM IST

नक्षलवाद्यांच्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद

भारतीय सेनेच्या २१ व्या बटालियनचे मेजर अमित देसवाल यांचा नक्षलवाद्यांना प्रत्यूत्तर देताना मृत्यू झालाय. 

Apr 14, 2016, 10:22 AM IST