chaiwali.com... भारतीय चहाची ऑस्ट्रेलियन चाहती!
आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्तानं थोडी 'चाय पे चर्चा' तर व्हायलाच हवी... चहाची एक ऑस्ट्रेलियन चाहती... सहज म्हणून चहा करते काय... आणि 'बिझनेस वुमन ऑफ द इअर' ठरते काय...
Dec 15, 2017, 09:07 PM ISTआंतरराष्ट्रीय चहा दिवस, मुंबईत टपरी चालवणारी मंगला
मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये किती चहाच्या टप-या आहेत, त्याचा हिशोब करणं खरंच कठीण... पण हे सगळं पुरुषांच्या मक्तेदारीचं क्षेत्र..... चहाच्या टपरीवर साधारणपणे महिला दिसत नाहीत.... पण काळाचौकीत आम्हाला अशी एक टपरी सापडलीच.....
Dec 15, 2017, 06:07 PM ISTचहा आणि बरंच काही १५ डिसेंबर २०१७
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 15, 2017, 05:26 PM ISTसचिन तेंडुलकरने पकडली चहाची किटली, फॅन्स म्हणाले...
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. तो नेहमी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट करत असतो.
Oct 10, 2017, 08:03 PM ISTआपल्या चहाच्या दुकानाला मोदी भेट देतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आपल्या गावी पोहोचले, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पीएम मोदी हे पहिल्यांदा गावी वडनगरला आले आहेत.
Oct 8, 2017, 01:04 PM ISTजेवणानंतर झोप टाळण्यासाठी चहा पिणं योग्य आहे का ?
जेवणानंतर अनेकदा झोप येते. आणि यावर उपाय म्हणून अनेकजण ऑफिमध्ये असताना चहा, कॉफीची मदत घेतात.
Sep 5, 2017, 05:29 PM ISTचहाप्रेमींसाठी खूशखबर! लवकरच देशी रूपात विदेशी स्वाद..
केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात चहाचे शौकीन कमी नाहीत. अशा चहा शौकीनांसाठी आणखी एक आनंदाची बातमी. या मंडळींना चहाचा नवा स्वाद चाखायला मिळणार असून, त्याची सुरूवातही झाली आहे. चहाशौकीनांना ऑलिव्हच्या पानांपासून बनवलेला 'ग्रीन टी' (Green tea)लवकच प्यायला मिळेल.
Aug 23, 2017, 05:46 PM ISTसकाळी रिकाम्यापोटी चहा पिण्याचे तोटे
भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत.
Dec 20, 2016, 09:10 AM ISTदिल्लीच्या चायवाल्याने सुरु केली ऑनलाईन पेमेंटची सुविधा
पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयानंतर देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झालाय. एटीएम आणि बँकांमध्ये मोठ्या रांगा असल्यानं पैशांचे दैनंदिन व्यवहार कसे करावे असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Nov 13, 2016, 12:37 PM ISTमुंबई - भाजपातर्फे मुंबईत विविध ठिकाणी चहा स्टॉल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2016, 12:02 AM ISTचहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे
मुंबई: आपण रोज दिवसातून दोन वेळा चहा किंवा कॉफी घेतो. यातील कॅफीन शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परीणाम करतो. चहा आणि कॉफीच्या सेवनाने आरोग्याला धोका आहे. यामुळे आपण घरबसल्या मोठ्या आजारांना आमंत्रण देत असतो.
चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे:
1. मधुमेहाचा धोका टळतो
2. डोकेदुखी कमी होईल
3. वजन कमी होण्यास मोठी मदत होईल
Sep 15, 2016, 12:09 PM ISTलवंगाच्या चहाचे ७ मोठे फायदे
आपण दिवसाची सुरूवात गरम चहाने करतो. यामुळे आपल्याला दिवसभर ताजेपणा मिळतो. आपण ब्लॅक टी, ग्रीन टी घेतो पण आता काहीतरी वेगळ करा.
Sep 10, 2016, 01:06 PM ISTसेनेचा वडा, काँग्रेसचे पोेहे तर भाजपचा चहा
सेनेचा वडा, काँग्रेसचे पोेहे तर भाजपचा चहा
May 27, 2016, 07:18 PM ISTपुदिनाचा चहा घ्या आणि वाढवा स्मरणशक्ती
तुम्ही जर कोणत्या गोष्टी पटकन विसरत असाल किंवा कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला त्रास होत असेल तर पुदीनाची चहा प्या. कारण एका संशोधनातुन हे समोर आलयं की पुदिनाची चहा प्यायल्याने माणसाचं आयुष्य निरोगी आणि उत्साही राहते. शिवाय स्मरणशक्तीत सुधारणा देखील होऊ शकते.
May 3, 2016, 03:54 PM IST