बाहेरचाच नव्हे, 99% घरांमध्येही बनतो घातक चहा; माहिती वाचून सवयच सोडून द्याल
Health News : कितीही चांगला चहा बनवणारी व्यक्ती असो, ही माहिती वाचून पायाखालची जमीन सरकेल. चहा पिणं आरोग्यास धोकादायक... पण तुमच्याचत सवयी ठरतात कारणीभूत
Jul 11, 2024, 02:58 PM ISTचहाबरोबर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, अनथ्या...?
Healt News : आपल्या देशात पाण्यानंतर सर्वाधिक प्यायलं जाणारं पेय म्हणजे चहा. प्रत्येक वयोगटातील लोकं आवडीने चहा पितात. भारतातील जवळपास सर्वच घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाच्या स्वागताने होते. पण चहाबरोबर काही पदार्थ खाल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकतात.
Jul 1, 2024, 02:09 PM ISTचहा बनवल्यानंतर किती वेळात प्यावा? तो वारंवार गरम करण्याची चूक करू नका
Reheating Tea Side Effects: चहा पिणाऱ्यांच्या या यादीच तुमचंही नाव येतं का? दिवसातून किमान दोनदा तरी चहा पिणं होतंय का? ही माहिती वाचा... भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठी आहे. पाऊस असो, हिवाळा असो किंवा मग अगदी रणरणतं ऊन असो. काही मंडळींच्या हाती चहाचा प्याला दिला नाही, तर त्यांची सारी गणितच बिनसतात.
May 22, 2024, 02:15 PM IST
रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या चहा, वडापाव संदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय, आता यापुढे...
Indian Railway : अनेकदा रेल्वे फलाटांवरील गरमागरम चहा, वडापाव पाहिलं की मोह आवरत नाही. पण आता हेच पदार्थ तुम्हार गरमागरम मिळतील की नाही अशी शंका व्यक्त होते. कारण रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Feb 22, 2024, 05:17 PM ISTआधी की नंतर, चहा बनवताना त्यात आलं नेमकं कधी टाकावं?
How to make perfect adrak chai : मला चहा प्याल्याशिवाय काहीच सुधरत नाही, चहा म्हणजे जीव की प्राण... असं म्हणणारेही तुम्ही अनेकजण पाहिले असतील. यापैकी तुम्ही कोणत्या गटात मोडता?
Jan 30, 2024, 12:49 PM ISTरुग्णाच्या जीवापेक्षा चहा महत्त्वाचा, शस्त्रक्रिया अर्धवट सोडली... नागपूरमध्ये डॉक्टरचा प्रताप
चहा दिला नाही म्हणून एका डॉक्टरने चक्क सुरु असलेली शस्त्रक्रिया अर्धवट सोडल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. नागपूरमधल्या आरोग्य केंद्रावर ही घटना घडली आहे.
Nov 7, 2023, 08:53 AM ISTसकाळी उपाशीपोटी चहा घेताय? मग हे वाचाच
रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.
Oct 21, 2023, 03:39 PM ISTTea : चहा घेताना चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका, अन्यथा...
Avoid These Food With Tea: अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा घेण्याची सवय असते. ही चहाची सवय वाईट आहेच. जर तुम्ही चहाबरोबर काही गोष्टी सेवन करत असाल तर सावध राहा. तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याच्या फेऱ्या वाढतील. हे सगळे टाळण्यासाठी चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करु नका.
Apr 28, 2023, 08:31 AM ISTInteresting Facts : बिस्किटांना इवलीशी छिद्र का असतात? यामागे आहे रंजक कारण...
Interesting Facts : ही बिस्कीटं खात असताना तुम्ही कधी त्यावर लहानशी छिद्र का असतात याचा विचार केला आहे का? नाही ना?
Apr 7, 2023, 01:03 PM IST
चहा आहे की हिरा! 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये? गंभीर आजारांवर महागडा चहा गुणकारी?
रस्त्यावर एका चहा कटींगची किंमत पाच ते दहा रुपये इतकी असते. महागड्या ब्रँडची चहा पिणारे शौकिन काही हजार रुपये किंमतीची चहा पावडर विकत घेतात. पण एका चहा ब्रँडची किंमत कोट्यवधीत असेल असं जर तुम्हा कोणी सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.
Mar 27, 2023, 09:41 PM ISTTrending viral: नारळाच्या करवंटीतला चहा कधी प्यायलात का ? कुल्हड चहा विसरून जाल..
नारळाच्या करवंटीतला चहा करायला सोपा तितकाच कडक, चविष्ट सुद्धा लागतो. चला तर मग जाणून घेउया नारळाच्या करवंटीतला कडक चवदार कोकोनट चहा. (tea making in coconut shell)
Dec 16, 2022, 05:40 PM ISTTea With Bread: चहासोबत ब्रेड खाताय? 'ही' 5 संकटं तुमच्यापासून दूर नाहीत....
Tea With Bread: भारतात चहा हे जवळपास अनेकांच्या आवडीचं पेय. फक्त चहाच नाही, तर चहासोबत खाल्ले जाणारे पदार्थही जवळपास एकसारखे. यामध्ये अनेकजण चहासोबत ब्रेड, त्यावर (Butter) बटर- लोणी, साखर (Sugar) लावून खाण्याला प्राधान्य देतात. तुम्हीही त्यापैकीच एक आहात?
Oct 15, 2022, 11:19 AM ISTतुम्ही कधी मस्का मारलेला चहा घेतलाय? मग हे नक्की वाचा
असा मस्का टाकलेला चहा तुम्ही प्याल का...?
Jan 18, 2021, 07:53 PM ISTकेवळ चहा पिणारी चायवाली चाची तब्बल 33 वर्षे ठणठणीत
चहा (Tea) ही अनेकांची आवड. पण आवडला म्हणून कुणी आयुष्यभर चहाच पित बसत नाही. मात्र एक काकू अशा आहेत, की ज्या केवळ चहाच पितात. (Chai Wali Chachi Only Takes Tea Since Last 33 Years) त्यांच्या या अजब सवयीने डॉक्टरांनाही बुचकळ्यात पडले आहेत.
Jan 9, 2021, 05:38 PM ISTमुंबईतील 'या' चहा विक्रेत्याची जोरदार चर्चा
मुंबईतील एका चहा विक्रेत्याची सध्या जोरदार चर्चा आहे. कोण आहे हा चहा विक्रेता आणि त्याची एवढी चर्चा का होत आहे.
Oct 31, 2020, 08:36 AM IST