चाईल्ड पॉर्नोग्राफी

तुमच्या मोबाईलमध्ये 'हे' व्हिडीओ असतील तर आताच डिलीट करा; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) लहान मुलांशी संबंधित पॉर्नोग्राफी (Child Pornography) सामग्रीवर एक मोठा निर्णय सुनावला आहे. अशा प्रकारचा कंटेंट पाहणं, डाऊनलोड करणं गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. हा निर्णय सुनावताना सुप्रीम कोर्टाने मद्रास हायकोर्टाचा (Madras High Court) निर्णय रद्द केला आहे. 

 

Sep 23, 2024, 12:17 PM IST
Pune Two Arrested In First Case Of Child Pronography PT2M27S

मुंबई । चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी पुणे, नांदेडमध्ये ६ जणांना अटक

चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी पुणे, नांदेडमध्ये ६ जणांना अटक

Feb 6, 2020, 10:20 PM IST

चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडिओ अपलोड करणारे दोन तरुण ताब्यात

 पुण्यामध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचा पहिला गुन्हा दाखल 

Feb 6, 2020, 10:36 AM IST

धक्कादायक! भारतासह महाराष्ट्रातही वाढतेय चाईल्ड पॉर्नोग्राफी

महाराष्ट्रातील आकडा ऐकून धक्काच बसेल...

Feb 5, 2020, 12:27 PM IST

चाईल्ड पॉर्नोग्राफी रॅकेट : सीबीआयचा खुलासा व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये ४० देशांचे ११९ लोक

सीबीआय चौकशीत पुढे आले आहे की, मोबाईलवरील व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चाईल्ड पोर्नोग्राफी रॅकेट चालत असून, त्यात ४० देशांतील सुमारे ११९ लोक सहभागी आहेत. धक्कादायक असे की यात सर्वाधीक भारतीय लोक तर, त्यानंतर पाकिस्तान, अमेरिकेसह इतर देशांच्या लोकांचा समावेश आहे.

Mar 13, 2018, 10:34 PM IST