चाकूचा धाक दाखवत ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
चाकूचा धाक दाखवत हिसकावल्या कपाटाच्या चाव्या
Jan 8, 2021, 12:57 PM ISTबलात्कार करणाऱ्या नराधमाची गाढवावरून धिंड
चाकूचा धाक दाखवून इस्लामपूर मधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीये. पिडीत मुलीचे हात पाय बांधून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोपी राहुल मानेला पकडलं आणि पीडित मुलीची सुटका केली. संतप्त नागरिकांनी आरोपी राहुल माने याची गाढवावरून धिंड काढली.
Nov 30, 2013, 03:57 PM IST