चारा घोटाळा

लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार

चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आज(गुरुवारी) शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह १५ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 4, 2018, 09:16 AM IST

लालू गेले तुरूंगात, राजदची सूत्रे राबडींच्या हातात..

लालूंच्या तुरूंगात जाण्याने राष्ट्रीय जनता दल अनाथ होईल असे म्हटले होते. मात्र, राजद अनाथ होणे तर सोडाच पण, राजदचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

Dec 25, 2017, 12:17 PM IST

'सत्ते तुला मस्ती असेल, तर आमचीही तयारी आहे': लालूंना दोषी ठरवल्यावर तेजस्वीची प्रतिक्रीया

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष दोषी ठरवल्यावर देशभरातून विवीध प्रतिक्रीया उमटत आहेत. 

Dec 24, 2017, 09:39 AM IST

चारा घोटाळ्यातील दोषी लालूंना आणखी एक धक्का...

चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देत न्यायालयानं जोरदार दणका दिलाय. 

Dec 23, 2017, 09:16 PM IST

बिहार । चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह १५ जण दोषी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 08:54 PM IST

काय आहे चारा घोटाळा ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 06:46 PM IST

रांची | चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 06:44 PM IST

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 05:03 PM IST

लालुंचे भवितव्य टांगणीला; चारा घोटाळा प्रकरणी दुपारी तीनला फैसला

बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निकाल सुनावला जाणार आहे.

Dec 23, 2017, 12:41 PM IST

चारा घोटाळा; लालूंच्या भवितव्याचा आज फौसला

गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज (शनिवार) आपला निर्णय देणार आहे.

Dec 23, 2017, 08:25 AM IST

जेलबाहेर पडताच लालू म्हणाले ‘जेल तो कृष्ण की जन्मभूमि है’!

चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.

Dec 16, 2013, 04:42 PM IST

चारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन

बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.

Dec 13, 2013, 01:52 PM IST

लालू प्रसादांची खासदारकी रद्द, घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आहे.

Oct 22, 2013, 01:52 PM IST

विरोधकांच्या षडयंत्राचे शिकार लालू - राबड़ीदेवी

माझ्या पतीविरूध्द कोणतेही सबळ पुरावे अथवा साक्षीदार नाहीत. विरोधकांनी षडयंत्र करून त्यांना फसविल्याचं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबड़ीदेवी यांनी म्हटलंय.

Oct 3, 2013, 05:35 PM IST