चाळीसगाव

चाळीसगाव | रुग्णाचा इमारतीवरुन आत्महत्येचा प्रयत्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 07:50 PM IST

चाळीसगावात कांद्याला 'अच्छे दिन'

परवडत नाही म्हणून बऱ्याचवेळा शेतकऱ्यांकडून रस्त्यावर फेकला जाणाऱ्या कांद्याला सध्या चांगले दिवस आलेय. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार पाच रुपये एवढा राज्यातील उचांकी भाव मिळालाय.

Nov 19, 2017, 11:19 PM IST

जळगाव | चाळीसगावमध्ये नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:07 PM IST

'खान्देश राणी'चा ११७ वा वाढदिवस...

१५ ऑक्टोबर १९०० या दिवशी धुळे-चाळीसगाव ही पहिली रेल्वे धावली. या ११७ वर्षांच्या काळात या रेल्वेत केवळ एकच बदल झालाय तो म्हणजे कोळशाचे इंजिन ते डिझेल इंजिन हाच तो काय बदल...

Oct 15, 2016, 01:18 PM IST

वडाळा - वडाळी... चाळीसगावातलं सैनिकांचं गाव!

वडाळा - वडाळी... चाळीसगावातलं सैनिकांचं गाव!

Aug 14, 2015, 09:41 PM IST

चाळीसगावात घरावर सशस्त्र दरोडा, तरुणाचा खून

चाळीसगावमधील कोदगावमध्ये एका घरावर सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. दरोडेखोरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय. 

Jun 26, 2015, 10:57 AM IST

धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी-टँकरचा अपघात, १९ ठार

 एसटी आणि टँकरची समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Jun 25, 2015, 04:07 PM IST

'पाटणा'च्या जंगलात आढळला उडणारा साप

 साप उडतो, उडणाऱ्या सापाची गोष्टी आपण पुराणात ऐकल्या आहेत. पण त्या सापाला प्रत्यक्षात कोणी पाहिले नाही. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या पाटणादेवी अभयारण्यात ब्राँझ बॅक (रुखई) हा उडणारा साप आढळून आला. वन विभागाने अभयारण्यात लावलेल्या 'ट्रॅप कॅमेऱ्यात त्याचा हा अद्भूत संचार आढळून आला आहे. 

Feb 2, 2015, 01:35 PM IST