close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चिपी विमानतळ

चिपी विमानतळ उद्घाटनप्रसंगी केसरकरांनी केले राणेंचे स्वागत, एकच चर्चा!

 राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणे कशी वेगाने बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला

Mar 5, 2019, 05:32 PM IST
Ratnagiri Chipi Airport Building Inagurated CM Devendra Fadnavis,Narayan Rane And Dipak Kesarkar PT1M38S

सिंधुदुर्ग | दीपक केसरकरांनी नारायण राणेंचे केले स्वागत

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाच्या इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. राजकारणात समीकरणं कशी वेगानं बदलतात याचा अनुभव चिपी विमानतळाच्या इमारतीच्या उद्घाटनावेळी आला. दीपक केसरकरांनी उद्घाटन सोहळ्याला आलेल्या नारायण राणेंचं स्वागत केलं.

Mar 5, 2019, 05:00 PM IST

'चिपी' विमानतळाचं उद्घाटन, राणे-सेना नेते एकाच मंचावर

आगामी लोकसभा निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी हे उद्घाटनाचा सोहळा घाईघाईनंच उरकला जात असल्याची टीका

Mar 5, 2019, 09:05 AM IST

चिपी विमानतळासाठी अखेर 5 मार्चचा मुहूर्त सापडला

चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला आहे.

Mar 2, 2019, 01:56 PM IST

चिपी विमानतळावरील हवाई चाचणी नियमबाह्य - नारायण राणे

कोकणातील सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळावरील करण्यात आलेली हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलाय. 

Sep 12, 2018, 08:14 PM IST

...म्हणून सिंधुदुर्गच्या विमानतळाचं नाव 'चिपी' पडलंय!

भल्याथोरांच्या नावाचा आग्रह न धरता या विमानतळाला 'चिपी' असं का म्हणतात?

Sep 12, 2018, 10:55 AM IST

सिंधुदुर्गात ईमान इला रे...! 'चिपी'वर उतरलं पहिलं विमान

जिल्ह्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांचे आणि श्रेयवादाचं धुमशानही रंगलंय

Sep 12, 2018, 08:44 AM IST

चिपी विमानतळ हवाई चाचणीवर प्रश्नचिन्ह, केसरकरांची दिल्लीला धाव

 चिपी विमानतळ हवाई चाचणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

Sep 9, 2018, 02:05 PM IST
PT2M11S

सिंधुदूर्ग । चिपी विमानतळ गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार - दीपक केसरकर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 29, 2018, 05:53 PM IST