चीनची धमकी

चीनच्या धमकीनंतरही सिक्कीममध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी

सिक्किममध्ये सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण आहे. चीनकडून सतत धमक्या दिल्या जात आहे. चीनमधील प्रसार माध्यमं देखील रोज भारत विरोधी बोलत आहेत. भारताला सिक्कीममधून बाजुला न झाल्यास चीन 'सिक्किमच्या स्वतंत्रतेचं समर्थन करेल' अशी देखील धमकी दिली जात होती.

Aug 14, 2017, 01:26 PM IST

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

 भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो. 

Oct 24, 2016, 07:30 PM IST