चेल्सी चॅम्पीयन ऑफ दी युरोप

'चेल्सी - चॅम्पियन ऑफ दी युरोप'

107 वर्षांच्या इतिहासात ‘चेल्सी’नं पहिल्यांदाच युरोपियन चॅम्पियन्स लीग जिंकलीय. पेनल्टी शूट आऊटमध्ये बार्यन म्युनिकचा 4-3 असा पराभव करत चेल्सीनं विजेतपद पटकावलयं.

May 21, 2012, 11:16 AM IST