सैफ अली खान अडचणीत, ४ तास केली चौकशी
अभिनेता सैफ अली खानची ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं चौकशी केली. सैफनं इम्पोर्टेड कार घेतल्याप्रकरणी त्याची चार तास कसून चौकशी करण्यात आली आहे.
Sep 8, 2012, 09:29 PM ISTअफू शेतीची चौकशी - पोलीस महानिरीक्षक
सांगली जिल्ह्यातील अफू लागवडीची पोलीस चौकशी होणार आहे. कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी ही माहिती दिली.
Mar 1, 2012, 01:13 PM ISTमहाघोटाळा उघड होऊनही न्याय अजून नाहीच
ळे जिल्ह्यात NRHMमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं समोर येऊन वर्ष उलटलं, तरी याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचं धैर्य जिल्हा परिषदेकडून दाखवण्यात आलेलं नाही.
Feb 8, 2012, 12:45 PM IST