छापा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. 

Dec 26, 2016, 08:40 PM IST

बनावट नोटाप्रकरणी भुजबळ समर्थक छबू नागरेवर देशद्रोहाचा ठपका

बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळ समर्थक छबू नागरेचा 200 कोटी रूपयांच्या नोटा छापायचा कट होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Dec 26, 2016, 08:27 PM IST

सुरतच्या व्यापाऱ्याकडे सापडली 400 कोटींची रोकड

सुरतचे व्यापारी किशोर भाजीवालांच्या ऑफिसवर आयकर विभागानं धाड टाकली आहे.

Dec 17, 2016, 09:43 PM IST

हवाला एजंटच्या घरातल्या बाथरूममध्ये सापडलं घबाड

5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा, 90 लाखांच्या जुन्या नोटा आणि 32 किलोंचं सोनं-चांदी, एवढं घबाड कर्नाटकातल्या हवाला डिलरच्या घरात सापडलं आहे. आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. 

Dec 10, 2016, 07:15 PM IST

पिंपरीच्याही डी वाय पाटील मेडिकल कॉलेजवर छापा

पिंपरीच्याही डी वाय पाटील मेडिकल कॉलेजवर छापा

Jul 27, 2016, 02:02 PM IST

पुण्यात सेक्स रॅकेटवर छापा, ३ मुलींसह दलाल अटकेत

पुण्यात सेक्स रॅकेट चालत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आहे.

Jul 21, 2016, 11:20 AM IST

मुंबईत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

मुंबईमध्ये हायप्रोफाईल स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांच्या समाजसेवा विभागानं पर्दाफाश केलाय. 

May 28, 2016, 08:34 AM IST

थकबाकी प्रकरणी 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा

१०६ अब्ज रुपयांच्या कर थकबाकी प्रकरणी जगातील सर्वात मोठी इंटरनेट कंपनी 'गुगल'च्या मुख्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. 

May 25, 2016, 04:50 PM IST

मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूवर छापे, बनावट मतपत्रिका प्रकरणी छापासत्र

मुंबईतील वेलिंगकर इन्स्टिट्यूवर छापे, बनावट मतपत्रिका प्रकरणी छापासत्र

Apr 24, 2016, 10:51 AM IST

मुंबईत वेलिंगकर इन्स्टिट्यूटवर आर्थिक गुन्हे शाखेचा छापा

मुंबईतल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटवर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुरुवारी छापा टाकला. पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळीची ही वेलिंगकर इन्स्टिट्यूट आहे. 

Apr 23, 2016, 07:31 PM IST

पुण्यात हुक्का पार्लरवर छापा, 68 जण ताब्यात

पुण्यात हुक्का पार्लरवर छापा, 68 जण ताब्यात

Apr 10, 2016, 09:07 PM IST