जनरल मोटर्स

कार बनवणारी 'ही' कंपनी करणार १००० कर्मचाऱ्यांची कपात

अमेरिकेतील मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या कंपनीतील अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. कार कंपनी जनरल मोटर्स (General Motors) आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे.

Apr 14, 2018, 06:37 PM IST

ना स्टिअरिंग... ना ब्रेक... अशी कार कधी पाहिलीत का?

अमेरिकेची कार निर्माता कंपनी 'जनरल मोटर्स' आता एक अशी कार बाजारात उतरवण्याच्या प्रयत्नात आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. 

Jan 16, 2018, 06:30 PM IST

भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते. 

May 18, 2017, 05:23 PM IST

जनरल मोटर्सच्या सीईओ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

जगप्रसिद्ध 'जनरल मोटर्स' या अमेरिकन कंपनीने गुजरातचा प्रकल्प बंद करून महाराष्ट्रात तब्बल 6 हजार 400 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 31, 2015, 10:16 AM IST

जनरल मोटर्सची राज्यात १ अब्ज रुपयांची गुंतवणूक, १२ हजार रोजगार निर्मिती

 नेहमी महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला जातात, अशी ओरड होत असते. पण आता राज्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कार निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी जनरल मोटर्स गुजरातला नाही तर पुण्यातील तळेगावला आपला नवा प्रकल्प सुरू करणार आहे. 

Jul 29, 2015, 06:33 PM IST