जमावबंदी असतानाही कृष्णकुंजबाहेर गर्दी

जमावबंदी असतानाही कृष्णकुंजबाहेर गर्दी; आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

सध्या शिवसैनिकांच्या या मनसे प्रवेशापेक्षा त्यांनी केलेल्या नियमाच्या उल्लंघनाचीच जास्त चर्चा रंगली आहे. 

Sep 18, 2020, 10:28 AM IST