'जश्न ए दिवाळी' काढा आणि 'जय श्रीराम' लिहा, मनसे कार्यकर्त्यांचा फिनिक्स मॉलला दणका
Mumbai Phonix Mall Diwali Hashtag: दिवाळीच्या शुभेच्छा मराठीऐवजी उर्दू भाषेत देणे मुंबईतील फिनिक्स मॉलला महागात पडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उर्दू भाषेतील शुभेच्छांचा फलक काढायला लावला आहे.
Nov 7, 2023, 12:38 PM ISTऔरंगाबादचा तो राडा 'जय श्रीराम'वरून नव्हताच तर...
खोट्या तक्रारी करणाऱ्यांना क्षमा नाही, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय
Jul 24, 2019, 01:54 PM ISTजय श्रीराम आणि मॉब लिंचिंग विरुद्ध ४९ सेलिब्रिटींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
पत्रात वाढत्या असहिष्णूतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Jul 24, 2019, 01:14 PM IST'जय श्रीराम' म्हणण्यासाठी तरुणांना धमकी
जय श्रीराम नाही म्हटल्यास मारहाण केली जाईल अशी धमकी त्यांनी दिली.
Jul 22, 2019, 08:07 AM ISTनवी दिल्ली : 'जय श्रीराम'च्या घोषणांना असदुद्दीन ओवैसींचं प्रत्यूत्तर 'जय भीम'
नवी दिल्ली : 'जय श्रीराम'च्या घोषणांना असदुद्दीन ओवैसींचं प्रत्यूत्तर 'जय भीम'
Jun 19, 2019, 05:30 PM ISTओवैसी शपथ घेताना 'जय श्रीराम'च्या घोषणा; उत्तर मिळालं 'जय भीम...'
शपथ घेतल्यानंतर मात्र असदुद्दीन ओवैसी सही करण्यास विसरले
Jun 18, 2019, 02:46 PM ISTममता बॅनर्जींनी राजकाणातून थोडे दिवस ब्रेक घ्यावा- बाबुल सुप्रियो
ममतांनी मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी काही दिवस आराम करावा,
Jun 3, 2019, 11:00 AM ISTकोलकाता : ममता बॅनर्जीच्या समोर 'जय श्रीराम'च्या घोषणा
कोलकाता : ममता बॅनर्जीच्या समोर 'जय श्रीराम'च्या घोषणा
Jun 1, 2019, 05:20 PM ISTबिहारचा मुस्लिम मंत्री 'जय श्रीराम' बोलल्यामुळे अडचणीत
बिहार विधानसभेच्या आवारात जय श्रीरामच्या घोषणा देणारे जेडीयू आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री खुर्शीद अहमद यांनी माफी मागीतली आहे.
Jul 30, 2017, 07:15 PM IST