जलद शतक

वनडेमधलं ते वादळी शतक सचिनच्या बॅटने' ; आफ्रिदीचा खुलासा

आफ्रिदीने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्याच मॅचमध्ये जलद शतकी कामगिरी केली होती.

 

May 5, 2019, 05:11 PM IST

जलद शतक ठोकत अलीने रचला इतिहास

वेस्टइंडिज विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने इतिहास बनवला आहे. मोईन अलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई करत केवळ 53 चेंडूत शतक झळकावले आहे. अली इंग्लंडकडून वेगवान शतक ठोकण्याच्या यादीत दुसऱ्या नंबरवर पोहोचला आहे.

Sep 25, 2017, 04:06 PM IST

कोरीचे ३६ बॉलमध्ये शानदार शतक, आफ्रिदीचा रेकॉर्ड मोडला

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या वन डेमध्ये ऑल राऊंडर कोरी अँडरसनने इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३६ बॉलमध्ये १०१ रन्स केलेत.

Jan 1, 2014, 10:59 AM IST