जलवाहतूक

उबरची स्पीडबोट सेवा लांबणीवर

भारतात पहिल्यांदाच ही सेवा देण्यात येणार आहे.

Feb 1, 2019, 06:01 PM IST

...जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवरूनच जलवाहतूक सुरू करायला निघाले गडकरी!

एकीकडे मुंबईत पाण्यात बुडून लोकं मरतात आणि दुसरीकडे...

Dec 1, 2018, 02:05 PM IST

गोवा | बायना येथे फेरी बोट सेवेचं उद्घाटन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 21, 2018, 10:43 AM IST

कल्याण ते वसई जलवाहतुकीसाठी आता हालचाल

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ते वसई या पहिल्या टप्प्याची पाहणी केली.

Jan 23, 2018, 12:28 AM IST

कल्याण ते वसई दरम्यान जलवाहतूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 12:21 AM IST

कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!

कोकणात पुन्‍हा मोठया प्रमाणात पुन्‍हा प्रवासी जलवाहतूक सुरू करण्‍याचा सरकारचा मानस आहे.

Oct 31, 2017, 10:08 PM IST

'वाहनं पाठवण्यासाठी जलवाहतूक वापरण्याचा विचार'

बांगलादेश व भारतदरम्यान झालेल्या महत्वपूर्ण करारा अंतर्गत आज १८५ ट्रक पहिल्यांदाच जलमार्गाने बांगलादेशला रवाना करण्यात आले.  

Oct 28, 2017, 09:46 PM IST

मुंबईत जलवाहतुकीला प्राधान्य देणार - नितीन गडकरी

भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात मुंबईत धडाक्याने उड्डाण पूल उभारणा-या तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी आता मुंबईतल्या जलवाहतुकीच्या विकासासाठी सज्ज झाले आहेत. राज्य सरकारकडून मुंबईत जलवाहतूक शक्य होत नसेल तर केंद्र सहकार्य करणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीय.

Jun 26, 2014, 05:44 PM IST

कसं असेल गडकरींचं रस्ते विकास धोरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून पुढील 100 दिवसात काय काम करणार आहात, याची माहिती सादर करण्यास सांगितली आहे.

May 29, 2014, 07:06 PM IST