जळगावात स्वच्छतेच्या नावाखाली पैशांची लूट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 09:02 PM ISTएसटी चक्क स्थानक प्लॅटफॉर्मवर चढली, ६ प्रवासी जखमी
जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बस स्टॅंड मध्ये बुऱ्हानपूर - जामनेर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस प्लॅटफॉर्म मध्ये घुसली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झालेत.
Jul 11, 2017, 11:31 AM ISTनाथाभाऊ आणि सुरेशदादा भजी महोत्सवात एकत्र
जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते भजी महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले. या दोन्ही नेते जिल्ह्यासाठी एकेकाळी राजकारणातील धुरंधर मानले गेले.
Jul 9, 2017, 08:37 PM ISTएमपीएससी घोटाळ्यातील संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला अटक
राज्यात गाजलेल्या एमपीएससी घोटाळ्यातील पंधरा क्रमांकाचा संशयित आरोपी गोपाल दर्जीय याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या गोलाणी मार्केटमधील मुख्य कार्यालयातून अटक केली.
Jul 5, 2017, 08:41 AM ISTजळगावात मध्यान्ह भोजन पोषण आहार निकृष्ट
जिल्ह्यात शाळांमध्ये विद्यार्थांना मध्यान्ह भोजनात दिला जाणार पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे तपासात उघड.
Jul 4, 2017, 08:53 AM ISTजळगाव : बंजारा समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2017, 05:48 PM ISTजळगाव : संघर्षाला हवी साथ स्वाती पाटील ३० जून २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:29 PM ISTजळगावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची करुण कहाणी
निसर्गाचा लहरीपणा, बियाणे आणि खतांच्या वाढत्या किंमती तसेच शेतीमालाचे पडलेले दर या सगळ्या अडचणीतून राज्यातील शेतकरी जात आहे.
Jun 26, 2017, 07:48 PM ISTजळगाव - शाळा शिक्षण संस्थेचं एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 05:37 PM ISTजळगाव : किसान शिक्षण संस्थेचे एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2017, 08:46 PM ISTजळगाव : निकृष्ठ बियाणाचा शेतकऱ्याला फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2017, 07:37 PM ISTजळगावमध्ये मुसळधार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2017, 03:32 PM ISTराज्यस्तरीय अंध साहित्य संमेलनाचं आयोजन
राज्यस्तरीय अंध साहित्य संमेलनाचं आयोजन
Jun 10, 2017, 09:08 PM ISTअवघ्या २५ किलो वजनाची 'सुटकेस कार' पाहिलीत का?
एखादी कार म्हटलं की वातानूकुलित, वेगवान, प्रशस्त असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. मात्र, जळगावच्या अवलियांनी अवघ्या २५ किलो वजनाची एक कार तयार केलीय.
Jun 10, 2017, 05:49 PM ISTअवघ्या २५ किलो वजनाची 'सुटकेस कार' पाहिलीत का?
अवघ्या २५ किलो वजनाची 'सुटकेस कार' पाहिलीत का?
Jun 10, 2017, 04:32 PM IST