जवानांनी पकडली

करोडोंची पाल जवानांनी पकडली, सेक्स पावर वाढवण्यासाठी होतो वापर

एसएसबीच्या सुरक्षा रक्षकांनी बिहारच्या  किशनगंज भागातून आंतरराष्ट्रीय तस्कर टोळीला ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एका दुर्लभ जातीची पाल जवानांना मिऴाली आहे.

Mar 10, 2018, 06:56 PM IST