जागतिक हास्य दिन, हसण्याचे फायदे!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2015, 02:30 PM ISTजागतिक हास्य दिन: आरोग्याच्या दृष्टीनं हसण्याचे दहा फायदे!
आज जागतिक हास्य दिन... सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. ताणतणाव आणि दगदग जगण्याचा हिस्सा झालाय. त्याचा परिणाम शारीरिक तसंच मानसिक स्वास्थ्यावर होतो. हे टाळण्याचा साधासरळ उपाय म्हणजे खळखळून हसणं. हसण्याचं महत्त्व समजून देण्यासाठीच जगभर हा दिवस साजरा केला जातो.
May 3, 2015, 12:05 PM ISTजागतिक हास्य दिन: हसा आणि निरोगी राहा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2015, 09:12 AM IST