जागावाटप

'छत्रपती कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही'- फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज ही कुणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असा खणखणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावलाय. झी २४ तासला दिलेल्या  खास मुलाखतीत फडणवीसांनी स्पष्ट केलंय.   

Sep 15, 2014, 07:59 PM IST

भाजप नेत्यांसोबत 'मातोश्री'वर खास बैठक

भाजप नेत्यांसोबत 'मातोश्री'वर खास बैठक

Sep 11, 2014, 08:54 PM IST

आघाडीचाही जागावाटपाचा तिढा सुटता-सुटेना

सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायमच आहे. राष्ट्रवादी अजूनही 144 जागांवर ठाम आहे. मात्र आघाडीबाबत येत्या मंगळवारी शरद पवारच निर्णय घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. 

Sep 7, 2014, 10:48 PM IST

आघाडीचा जागावाटपाचा तिढा लांबवण्याची शक्यता

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा आणखी लांबण्याची शक्यता आहे. हा तिढा आणखी एक आठवडा सुटणार नसल्याची चिन्हं आहेत. 

Sep 2, 2014, 07:29 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपावरुन तणाव वाढला

 काँग्रेस-राष्ट्रवादीत विधानसभेच्या जागावाटपावरुन तणाव  निर्माण झालाय. राष्ट्रवादीला 120पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची तयारी नाही. मुंबईत सुरु असलेल्या काँग्रेस समन्वय समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडू नये, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे.

Aug 27, 2014, 08:38 AM IST

महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कायम

15 ऑगस्ट उलटल्यानंतरही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. महायुतीचा मुख्य पक्ष असलेल्या शिवसेना-भाजपाला आपापसांत जागा वाटपाचे सूत्र नक्की करता आलेले नाही.

Aug 17, 2014, 12:37 PM IST

शरद पवारांनी दिले जागा वाढीबद्दलचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त 8 ते 10 जागा वाढवून मिळतील, अशी शक्यता आहे. 

Aug 8, 2014, 09:03 AM IST

आघाडी कायम, सोनिया-पवारांचा निर्णय

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कायम राहणार आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांची नवी दिल्लीत बैठक पार पडलीय त्यात आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पवार आणि सोनियांमध्ये जागावाटपावरही चर्चा झालीय. 

Aug 6, 2014, 05:52 PM IST