जातीचा दाखला

भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामींच्या जात प्रमाणपत्राबाबत धक्कादायक खुलासा

जयसिध्देश्वर स्वामी यांनी दिलेले पुरावे योग्य नसल्याने समितीने जात प्रमाणपत्र रद्द केले.

Feb 28, 2020, 12:02 PM IST

बोगस जातीचा दाखला घोटाळा प्रकरणात तब्बल 11,700 कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

बोगस जातीच्या दाखल्यांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 

Feb 4, 2018, 10:46 AM IST

जातीच्या दाखल्यासाठी कागदपत्रात कुटुंबातील एकाचा दाखला पुरेसा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:23 PM IST

जातीच्या दाखल्याबाबत महत्त्वाची बातमी

आता एक चांगली बातमी आहे. कुटुंबात एकाकडे जातीचा दाखला असेल तर कुटुंबातील अन्य सदस्यांना या दाखल्यासाठी कागदपत्रे देण्याची गरज नाही. त्यांना थेट जातीचे दाखले दिले जातील. 

Mar 31, 2017, 08:23 AM IST

जातीचा दाखला हवाय, गावाकडं जा!

जातीच्या दाखल्यांसाठी अनेक मुंबईकरांना आता आपल्या मूळ गावी जावं लागणार आहे. वस्तुस्थिती विचारात न घेता राज्य सरकारनं आणलेल्या नव्या जीआरमुळे ही आफत ओढवलीय.

Apr 4, 2013, 10:11 AM IST