स्पीड पोस्ट आणि जाहिरात देऊन ट्रिपल तलाक
ट्रिपल तलाक देण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत.
Apr 6, 2017, 07:29 PM ISTस्पीड पोस्ट आणि जाहिरात देऊन ट्रिपल तलाक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 02:52 PM ISTजिंकल्यावर भाजप महाराजांचा आशीर्वाद घ्यायला विसरला....
छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने आज हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
Feb 24, 2017, 04:39 PM ISTनिवडणुकीच्या दिवशी वादग्रस्त जाहिरात
निवडणुकीच्या दिवशी वादग्रस्त जाहिरात
Feb 21, 2017, 08:23 PM ISTभाजपनं मागे घेतली ती जाहिरात
दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या प्रचारासाठी जारी करण्यात आलेली एक जाहिरात मागे घेण्याची वेळ आज मुंबई भाजपवर आलीय.
Feb 18, 2017, 05:55 PM ISTVIDEO : पाकिस्तानी जाहिरातीत हे काय बोलून गेला नवाजुद्दीन...
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी नुकताच शाहरुख खानसोबत 'रईस' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आला होता. आपल्या अभिनयाच्या हुकुमाच्या एक्क्यासाठी त्यानं लोकांकडून बरीच वाहवाही मिळवली.
Feb 7, 2017, 11:23 AM ISTपंतप्रधानांचा फोटोचा जाहिरातीसाठी वापर; जिओ, पेटीएमला नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो खाजगी कंपन्यांनी आपल्या जाहिरातीवर वापरल्यानं पेटीएम आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांना नोटीस धाडण्यात आलीय.
Feb 4, 2017, 05:35 PM ISTसरकारच्या त्या जाहिरातींवर काँग्रेसला आक्षेप
राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या जाहिराती पेट्रोल पंप, रेल्वे आणि बसवर लागलेल्या आहेत.
Jan 9, 2017, 07:56 PM ISTदादरमध्ये भाजप-मनसेमध्ये राडा होता होता वाचला
दादर शिवसेना भवनासमोर असलेली जुनी कोहिनूर मिलची भिंत अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे.
Dec 23, 2016, 05:11 PM ISTVIDEO : या जाहिरातीवर इंटरनेट झालंय लट्टू...
ख्रिसमसच्या निमित्तानं अनेक जाहिराती छोट्या मोठ्या पडद्यावर दिसत आहेत. अशीच एक जाहिरात प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहिलीय.
Dec 9, 2016, 08:38 AM ISTपंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड
पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी न घेता जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्स जिओला 500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
Dec 3, 2016, 04:39 PM ISTत्या आक्षेपार्ह जाहिरातीबाबत रणवीरची दिलगिरी
जाहिरातीच्या पोस्टरमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे अभिनेता रणवीर सिंगवर जोरदार टीका होत होती.
Nov 25, 2016, 05:35 PM ISTयू-ट्युब'मुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ
यू-ट्यूबवरील जाहिराती प्रभावी ठरत असल्यामुळे, यूट्यूबवरील जाहिरातींचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळे गुगलच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. गुगलने आपल्या तिमाहीचा रिपोर्ट काल जाहीर केला.
Oct 28, 2016, 06:36 PM ISTयू-ट्युब' जाहिरातदारांसाठी सर्वात फायदेशीर
व्हिडीओ पाहण्यासाठी गुगलची सर्वात लोकप्रिय सेवा यू-ट्यब ही गुगलची सर्वात फायदेशीर सेवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. नवीन पिढी टीव्ही पाहण्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहण्यासाठी देत असल्याचं विविध सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
Oct 28, 2016, 03:37 PM ISTसरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आचारसंहितेचे विरजण
राज्यातील भाजप प्रणीत सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आगामी २१२ नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यामुळे विरजण पडलं आह.
Oct 17, 2016, 05:13 PM IST