जाहीरनामा

मोदी सरकारचा जाहीरनाम्यातील वचन पूर्ण करण्यावर जोर, आतापर्यंत ५ मोठे निर्णय

मोदी सरकार पूर्ण करणार 'संकल्प पत्रातील संकल्प.? 

Dec 12, 2019, 12:50 PM IST
RPI Jahirnama Reaction Avinash mahatekar PT1M21S

मुंबई | महायुतीतील रिपाइं आठवले गटाचा जाहीरनामा

मुंबई | महायुतीतील रिपाइं आठवले गटाचा जाहीरनामा

Oct 18, 2019, 07:25 AM IST

जिंकलात तर 'ही' आश्वासनं पूर्ण करा; रजनीकांत यांचा भाजपला सांगावा

भाजपच्या जाहीरनाम्याविषयी लक्षवेधी वक्तव्य 

Apr 9, 2019, 05:54 PM IST
Congress Releases Lok Sabha Election 2019 Manifesto PT2M23S

लोकसभा निवडणूक 2019 | काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा

लोकसभा निवडणूक 2019 | काँग्रेसने जाहीर केला जाहीरनामा

Apr 2, 2019, 07:40 PM IST

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात, गरिबांना ७२ हजार रुपये, तरुणांना २२ लाख सरकारी नोकऱ्या

'Congress Will Deliver' म्हणजेच 'काँग्रेस निभावणार' अशी या काँग्रेसच्या घोषणापत्राची थीम आहे. 

Apr 2, 2019, 09:06 AM IST

तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार, राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. 

Mar 25, 2019, 04:35 PM IST

अहमदाबाद | मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 8, 2017, 07:34 PM IST

भाजपनं प्रसिद्ध केला पिंपरी चिंचवडचा जाहीरनामा

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

Feb 17, 2017, 04:03 PM IST

काय आहे राष्ट्रवादीच्या पिंपरीच्या जाहिरनाम्यात...

 राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजित पवार यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. ...! 

Feb 15, 2017, 07:04 PM IST

भाजपचा महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा'

भाजपाने महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांसाठीचा 'महिला जाहीरनामा' मंगळवारी प्रकाशित केला. भाजपने जो विविध शहरांत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महिलांविषयक आश्वासने आहेतच. मात्र अजून सखोल माहिती असावी म्हणून महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला असल्याचं महिला मोर्चा अध्यक्ष माधवी नाईक यांनी स्पष्ट केलं. 

Feb 15, 2017, 01:56 PM IST

पुण्यात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुण्यात भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. मेट्रो, स्मार्ट सीटी, रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक समस्या सोडवण्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला. 

Feb 10, 2017, 02:57 PM IST

शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या बाबी

शिवसेनेने भाजपाशी युती होण्याआधीच वचननामा प्रकाशित केला आहे, यावर बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.

Jan 23, 2017, 02:08 PM IST