जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने आणली मोठी ऑफर
जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
Nov 23, 2017, 05:11 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी आली नवी कंपनी
रिलायन्सने जिओ लॉन्च करत टेलिकॉम क्षेत्रात भूंकप आणला. फ्री प्लानमुळे अनेक कंपन्यांना त्यांचे रेट कमी करावे लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला.
Nov 21, 2017, 05:10 PM ISTजिओ फोनला टक्कर देण्यासाठी ही कंपनी आणतेय स्वस्तात फोन
रिलायंसच्या जिओ ४जी फोनला टक्कर देण्यासाठी येतोय हा फोन
Aug 22, 2017, 02:00 PM ISTजिओला टक्कर, ही कंपनी आणतेय स्वस्तात फोन
फक्त 1500 रुपयात स्मार्टफोनची घोषणा करणाऱ्या रिलायंस जिओने सगळ्याच मोबाईल फोन कंपन्यांची झोप उडवली आहे. जिओच्या हँडसेटनंतर भारतातील तिसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी आयडियाने देखील स्वस्त मोबाईल हँडसेट आणण्याची तयारी केली आहे.
Aug 1, 2017, 01:37 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने आणला नवा प्लान
रिलायंस जिओने दूसऱ्या टेलिकॉम कंपन्यांची सध्या झोप उडवली आहे. सर्व कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान बाजारात आणत आहे. त्यातच आता वोडाफोनने आता एक नवीन प्लान आणत आहे.
Jul 31, 2017, 06:10 PM ISTजिओला टक्कर, एअरटेल आणणार मोठी ऑफर
रियायंस जिओच्या मोठ्या यशानंतर आता इतर टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. जिओ १ एप्रिलपासून ३०३ रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड वॉईस कॉल आणि ३० जीबी डेटा देणार आहे. यानंतर एयरटेलने ही मोठी ऑफर आणली आहे.
Feb 28, 2017, 04:37 PM ISTजिओला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय अलिबाबा कंपनी
मुकेश अंबानीच्या रिलायंस जिओनंतर आता चीनची अलीबाबा कंपनी भारतात टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका करणार आहे. अलीबाबा भारतात फ्रीमध्ये इंटरनेट कनेक्शन देणार आहे. यावर काम सुरु झालं आहे. भारतात ही कंपनी यूसीवेब नावाच्या इंटरनेट सॉफ्टवेअर आणि सर्विस प्रोवाईडर आहे.
Feb 9, 2017, 04:01 PM IST