जळगावमध्ये खडसे X जैन X काँग्रेस
जळगाव जिल्हा हा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला...मात्र गेल्या विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्याला तडे जायला सुरूवात झाली. त्यातच खडसे-सुरेश जैन वादामुळं युतीमध्येही तणाव आहे. त्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जैन विरुद्ध खडसे विरुद्ध काँग्रेस आघाडी यांच्यातला सामना रंगणार आहे....
Jan 17, 2012, 03:11 PM ISTनागपूर झेडपीत भाजप-काँग्रेस टक्कर
राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचं होमपीच...निवडणुक महापालिकेची असो की झेडपीची...तिथंल यशापयश नाही म्हटलं तरी गडकरींच्या खात्यात जमा होतं. त्यामुळंचं भाजपनं नागपूर झेडपीची निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. तर त्याला टक्कर देण्यासाठी दोन्ही काँग्रेस सज्ज झाले आहेत.
Jan 16, 2012, 09:13 PM ISTराणेंचा लागणार झेडपीत कस….
सिंधुदुर्गात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय.... जिल्ह्यातले सर्वशक्तीमान नेते नारायण राणेंविरोधात सर्वपक्ष असंच यावेळच्या लढ्याचं स्वरुप असेल.....
Jan 16, 2012, 08:02 PM ISTअजित दादांच्या वर्चस्वाला सुरूंगाची शक्यता?
पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला...जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील सज्ज झालेत. तर युतीनं पवारांचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी कंबर कसलीय.
Jan 16, 2012, 07:55 PM IST